मुंबई - राज्यात बुधवारी(19 मे) 34 हजार 031 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 594 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यात बुधवारी 51 हजार 457 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे . राज्यात 49 लाख 78 हजार 937 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. मागच्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं तरी, उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे.
हेही वाचा - मोदींची महाराष्ट्राला सापत्न वागणूक, गुजरातला दिले 1 हजार कोटी
- राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची स्थिती
राज्यात नव्या 34 हजार 031 रुग्णांची नोंद.
राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 54,67,537
राज्यात 24 तासात 594 रुग्णांचा मृत्यू
राज्यात 24 तासात 51हजार 457 रुग्ण कोरोनामुक्त.
राज्यात आतापर्यंत 49 लाख 78 हजार 937 रुग्णांची कोरोनावर मात.
राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 4 लाख 01हजार 695
- कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण संख्या?
मुंबई महानगरपालिका- 1329
ठाणे-267
ठाणे मनपा-232
नवी मुंबई महानगरपालिका- 151
मीरा-भाईंदर मनपा- 116
पालघर- 214
वसई-विरार मनपा- 116
रायगड- 516
पनवेल- 291
नाशिक- 1091
नाशिक मनपा- 938
अहमदनगर- 624
अहमदनगर मनपा- 2878
धुळे-221
धुळे मनपा-201
जळगाव- 413
पुणे- 2551
पुणे मनपा- 1223
पिंपरी चिंचवड मनपा- 716
सोलापूर-2130
सोलापूर मनपा-99
सातारा- 2598
कोल्हापूर- 953
कोल्हापूर मनपा - 203
सांगली - 1491
सिंधुदुर्ग- 223
रत्नागिरी- 543
औरंगाबाद-562
औरंगाबाद मनपा- 196
जालना- 573
हिंगोली-144
परभणी -334
लातूर-508
उस्मानाबाद- 475
बीड-950
नांदेड- 124
अकोला-850
अमरावती-1086
यवतमाळ- 569
बुलढाणा- 1028
वाशिम-366
नागपूर-732
नागपूर मनपा-665
वर्धा-405
भंडारा-104
गोंदिया-140
चंद्रपूर-453
चंद्रपूर मनपा-160
गडचिरोली- 239
हेही वाचा - मुंबईत कोरोनाचे 1350 नवे रुग्ण, 57 रुग्णांचा मृत्यू