ETV Bharat / city

महाराष्ट्र कोरोना अपडेट, गेल्या 24 तासांमध्ये 8 हजार 998 रुग्णांची नोंद - महाराष्ट्र कोरोना लेटेस्ट न्यूज

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. गुरुवारी राज्यात तब्बल 8 हजार 998 रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 60 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात रुग्णांची संख्या वाढत असल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झाल आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Mar 5, 2021, 12:54 AM IST

मुंबई- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. गुरुवारी राज्यात तब्बल 8 हजार 998 रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 60 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात रुग्णांची संख्या वाढत असल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झाल आहे.

गुरुवारी दिवसभरात 6 हजार 135 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, कोरोनामुक्त रुग्णांचा एकूण आकडा 20 लाख 49 हजार 484 वर पोहोचला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.66 टक्के एवढे आहे. तर मृत्यूदर हा 2.39 टक्के एवढा आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 21 लाख 88 हजार 183 वर पोहोचला असून, त्यापैकी सध्या 85 हजार 144 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात कोणत्या शहरात किती नव्या रुग्णांची नोंद ?

मुंबई महानगरपालिका क्षेत्र- 1हजार 104
ठाणे महानगरपालिका क्षेत्र- 188
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र- 153
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र- 248
नाशिक महापालिका क्षेत्र- 224
नाशिक- 101
अहमदनगर - 174
जळगाव- 180
जळगाव महानगरपालिका क्षेत्र- 211
पुणे- 423
पुणे महानगरपालिका क्षेत्र - 933
पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्र-492
औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्र- 276
अकोला महानगरपालिका क्षेत्र- 149
अमरावती- 229
अमरावती महानगरपालिका क्षेत्र- 389
यवतमाळ महानगरपालिका क्षेत्र - 250
नागपूर महानगरपालिका क्षेत्र- 904
नागपूर -232
वर्धा-168

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.