ETV Bharat / city

LPG Gas Godown Raid Mumbai मुंबईतील मालवणीमध्ये घरगुती सिलेंडरचा काळाबाजार करण्याऱ्या टोळीला अटक; 200 सिलेंडर जप्त - LPG Gas Godown Raid Mumbai

मुंबई पोलिसांना मोठे यश आले आहे Mumbai Police Raid LPG gas godown. ज्यामध्ये पोलिसांनी घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा भंडाफोड LPG cylinder racket busted Mumbai केला. दरम्यान पोलिसांनी गोडाऊनवर छापा टाकून 200 हून अधिक घरगुती गॅस सिलिंडर जप्त 200 cylinders seized Mumbai केले आहेत.

मुंबईतील मालवणीमध्ये घरगुती सिलेंडरचा काळाबाजार करण्याऱ्या टोळीला अटक; 200 सिलेंडर जप्त

author img

By

Published : Sep 15, 2022, 1:53 PM IST

मुंबई : मुंबई पोलिसांना मोठे यश आले आहे Mumbai Police Raid LPG gas godown. ज्यामध्ये पोलिसांनी घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा भंडाफोड LPG cylinder racket busted Mumbai केला. दरम्यान पोलिसांनी गोडाऊनवर छापा टाकून 200 हून अधिक घरगुती गॅस सिलिंडर जप्त 200 cylinders seized Mumbai केले आहेत. झोन 11 च्या पथकाने मालवणी Malvani LPG Gas godown raid येथील गोदामातून काळाबाजारात वापरलेले दोनशे घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले.

एलपीजी गॅस सिलेंडरची काळाबाजारी करण्याचे तंत्र दाखविताना आरोपी

टोळीतील तिघांना अटक - याप्रकरणी चारकोप पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणारे हे आतापर्यंतचे सर्वांत मोठे रॅकेट असल्याचे पोलिसांनी सांगितले. एका सिलिंडरचाही स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. पोलिसांना सिलेंडरच्या काळा बाजाराविषयी गुप्त माहिती मिळताच त्यांनी कारवाई सुरू केली. सध्या चारकोप पोलीस या संपूर्ण रॅकेटचा तपास करत आहेत.

एलपीजी गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.