मुंबई - राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ram Nath Kovind ) यांच्या हस्ते आज (बुधवारी) राजभवन मुंबई ( Raj Bhavan Mumbai ) येथील नवीन बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे उद्घाटन होणार होते. मात्र हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली आहे. तामिळनाडूत कुन्नूरच्या वेलिंगटन आर्मी सेंटर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये (Army Helicopter Crash) लष्कराचे बडे अधिकारी होते. त्यांच्यासोबत सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat), त्यांची पत्नी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. या दुर्घटनेनंतर मुंबईतील राजभवनातील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
President Ram Nath Kovind Mumbai : राज भवनच्या नवीन दरबार हॉलचे उद्घाटन रद्द, 'हे' आहे कारण - दरबार हॉलचे उद्घाटन कार्यक्रम
राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ram Nath Kovind ) यांच्या हस्ते आज (बुधवारी) राजभवन मुंबई ( Raj Bhavan Mumbai ) येथील नवीन बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे उद्घाटन होणार होते. मात्र हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.