ETV Bharat / city

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारखे दिसणाऱ्या विजय माने विरोधातील गुन्ह्यासंदर्भात पुणे पोलिसांना उच्च न्यायालयाची नोटीस - Remove crime against Duplicate of CM Vijay Mane

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सारखे दिसणारे विजय माने यांच्या विरुद्ध दाखल झालेला गुन्हा रद्द करा Remove crime against Duplicate of CM Vijay Mane, या मागणीसाठी विजय माने यांनी एडव्होकेट असीम सरोदे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल Vijay mane Petition in High Court केली आहे. या याचिकेची गंभीर दखल घेऊन न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या मोडक यांनी पुणे पोलिसांच्या नावे नोटीस जारी HC notice to pune police on Vijay Mane case केल्या आहेत. 18 ऑक्टोबर पर्यंत पोलिसांनी म्हणणे सादर करावे, असेही आदेश न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. Duplicate of CM Shinde vijay mane

High Court issued notice to Pune Police
High Court issued notice to Pune Police
author img

By

Published : Sep 30, 2022, 11:00 PM IST

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सारखे दिसणारे विजय माने यांच्या विरुद्ध दाखल झालेला गुन्हा रद्द करा Remove crime against Duplicate of CM Vijay Mane, या मागणीसाठी विजय माने यांनी एडव्होकेट असीम सरोदे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल Vijay mane Petition in High Court केली आहे. या याचिकेची गंभीर दखल घेऊन न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या मोडक यांनी पुणे पोलिसांच्या नावे नोटीस जारी HC notice to pune police on Vijay Mane case केल्या आहेत. 18 ऑक्टोबर पर्यंत पोलिसांनी म्हणणे सादर करावे, असेही आदेश न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. Duplicate of CM Shinde vijay mane

हे होते गुन्ह्या दाखल करण्याचे कारण - विजय माने हे पुणे येथे राहतात. ते हूबेहूब सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखे दिसतात. विजय माने हे सर्वसामान्य असल्याने ते वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. यावेळी त्यांना मुख्यमंत्री शिंदे समजून मान मिळत असतो. तसेच ते सर्व सामान्य नागरिक असल्याने लग्न आदी कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली असता त्यांना नाचण्यासाठी आग्रह केला जात असतो. माने ही त्यांच्या आग्रहाला मान देऊन नाचत असतात. मात्र माने यांच्या नाचाची किंवा इतर स्वभावाची क्लिप बनवून ती वायरल केली जात असते. यावेळी सोशल मीडियावर त्यांच्या क्लिप बऱ्याच वायरल झाल्या आहेत.

शिंदेंचे समर्थक मानेवर नाराज - माने यांच्या क्लिप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या असल्याचं भासवले जात असत. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असता विजय माने यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. या विरोधात माने यांनी आपल्यावरील गुन्हे रद्द करावेत या मागणीची याचिका दाखल केली आहे. वरिष्ठ वकील असीम सरोदे हे माने यांच्या वतीने हायकोर्टात युक्तिवाद करत आहेत. माने यांच्या याचिकेची दखल घेऊन हायकोर्टाने संबंधितांना नोटीस जारी केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.