ETV Bharat / city

Gunaratna Sadavarte Viral Donkey : गुणरत्न सदावर्ते यांच्या Max नावाच्या गाढवाची सोशल मीडियावर चर्चा, पाहा VIDEO - Max Donkey

शरद पवारांच्या घरावर ( Silver Oak Attack ) झालेल्या हल्ल्याप्रकरणी सदावर्तेंना अटक ( Gunaratna Sadavarte Arrest ) झाली आणि ते चर्चेत आले. सोशल मीडियावर नंतर त्यांच्या अनेक गोष्टी व्हायरल होऊ लागल्या. त्यातलीच एक मोठी गोष्ट होती. ती म्हणजे ( Gunaratna Sadavartes Donkey ) गाढवाची. सदावर्तेंनी त्यांच्या घरात मॅक्स नावाचं ( Max Donkey ) गाढव पाळल्याचं ही समोर येते आहे.

Gunaratna Sadavarte Viral Donkey
Gunaratna Sadavarte Viral Donkey
author img

By

Published : Apr 18, 2022, 5:23 PM IST

Updated : Apr 18, 2022, 7:39 PM IST

मुंबई - शरद पवारांच्या घरावर ( Silver Oak Attack ) झालेल्या हल्ल्याप्रकरणी सदावर्तेंना अटक ( Gunaratna Sadavarte Arrest ) झाली आणि ते चर्चेत आले. सोशल मीडियावर नंतर त्यांच्या अनेक गोष्टी व्हायरल होऊ लागल्या. त्यातलीच एक मोठी गोष्ट होती. ती म्हणजे ( Gunaratna Sadavartes Donkey ) गाढवाची. सदावर्तेंनी त्यांच्या घरात मॅक्स नावाचं ( Max Donkey ) गाढव पाळल्याचं ही समोर येते आहे.

मॅक्सचे फोटो सोशल मीडियात व्हायरल - मॅक्सचे फोटो सध्या सोशल मीडियावर ( Max Monkey viral photo ) व्हायरल होत असून सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांनी सुद्धा त्यांच्या फेसबुकवर या पाळलेल्या गाढवाचे फोटो अपलोड केले आहेत. एसटी संपासंदर्भात निकाल लागल्यावर या गाढवाला म्हणजेच मॅक्सला पेढेही भरवण्यात आले. त्याचे ही व्हिडिओ आता समोर आले आहेत. मॅक्स सदावर्तेंच्या घरातला पाळलेला गाढव असून त्यांची मुलगी झेन हिचा विशेष जीव त्या गाढवावर असल्याचं फोटोतून दिसत आहे.

व्हिडीओ

माध्यमात चर्चा - या फोटोत त्यांच्या पाळीव मॅक्स गाढवासोबत गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील व त्यांची मुलगी झेन सदावर्ते दिसत आहेत. पांढऱ्या रंगाचं हे छोटे गाढव याआधी सहसा चर्चेत नव्हतं. मात्र, आता सदावर्ते यांच्यासोबतच त्यांच्या गाढवाचेदेखील माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा कट रचला प्रकरणी सध्या गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात असून, आता त्यांचा ताबा सातारा पोलिसांनी घेतला आहे. सध्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती विविध पोलीस स्थानकात अनेक कारणांवरून गुन्हे दाखल करण्यात आले असून सदावर्ते यांची ही पोलीस स्टेशन वारी कधी संपते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा - Suspicion Of Offensive Photo : नर्सचा मोबाईल फोडण्यासाठी डाॅक्टरानेच दिली सुपारी

Last Updated : Apr 18, 2022, 7:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.