ETV Bharat / city

विक्रोळीत शिवसेना पदाधिकारी शेखर जाधव यांच्यावर गोळीबार - शिवसेना पदाधिकारी शेखर जाधव यांच्यावर गोळीबार

विक्रोळीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला. शेखर जाधव असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

firing
शिवसेना पदाधिकारी शेखर जाधव यांच्यावर गोळीबार
author img

By

Published : Dec 19, 2019, 9:11 AM IST

Updated : Dec 19, 2019, 12:26 PM IST

मुंबई - विक्रोळीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला. शेखर जाधव असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्या डाव्या खांद्यावर गोळी लागली असल्याचे माहिती मिळाली आहे.

SHEKHAR JADHAV
शिवसेना पदाधिकारी शेखर जाधव

विक्रोळी पूर्वेला असलेल्या टागोर नगरमधील साई मंदिर परिसरात अज्ञात व्यक्तीकडून सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान हा हल्ला करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेखर जाधव यांना धमक्या येत असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आली नाही.

विक्रोळीत शिवसेना पदाधिकारी शेखर जाधव यांच्यावर गोळीबार

Intro:मुंबईतल्या विक्रोळी मध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला या पदाधिकाऱ्यांचे नाव चंद्रशेखर जाधव असं आहे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आला असून त्याच्या डाव्या खांद्यावर गोळी लागली असल्याचं समजते आहे विक्रोळी पूर्वेला असलेल्या टागोर नगर मधील साई मंदिर परिसरात अज्ञात व्यक्तीकडून सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान हा हल्ला करण्यात आला आहे गेल्या काही दिवसापासून शेखर जाधव यांना धमक्या येत असल्याची माहिती मिळत आहे या प्रकरणी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपासाला सुरुवात केली आहे मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आली नाहीBody:विक्रोळी गोळीबारConclusion:
Last Updated : Dec 19, 2019, 12:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.