ETV Bharat / city

Air India Building: मंत्रालय अपुरे पडते म्हणून एअर इंडियाची इमारत सरकारला हवी - एअर इंडियाची इमारत सरकारला हवी

Air India Building: महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेच्या साठी हजारो विकास प्रकल्प, हजारो फायली हाताळणे आणि त्यासाठीचे कार्यालय उपलब्ध असणे कमी पडू लागल्याचे दिसत आहे. सध्याचे मंत्रालय आणि अनेक इमारत मिळून सुद्धा शासकीय जागा अपुरी पडते. फायलींचा खच असतो. त्यामुळे काम वेगाने होत नाही. त्यामुळेच नवीन इमारतीची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची आज भेट घेतली.

Air India Building
Air India Building
author img

By

Published : Oct 18, 2022, 8:59 PM IST

मुंबई महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेच्या साठी हजारो विकास प्रकल्प, हजारो फायली हाताळणे आणि त्यासाठीचे कार्यालय उपलब्ध असणे कमी पडू लागल्याचे दिसत आहे. सध्याचे मंत्रालय आणि अनेक इमारत मिळून सुद्धा शासकीय जागा अपुरी पडते. फायलींचा खच असतो. त्यामुळे काम वेगाने होत नाही. त्यामुळेच नवीन इमारतीची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची आज भेट घेतली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी दिल्लीमधील भेटीमध्ये केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे Aviation Minister Jyotiraditya Shinde यांच्याकडे मुंबईतील एअर इंडियाची इमारत राज्य सरकारला मंत्रालयाच्या कामासाठी देण्याची मागणी केलेली आहे. केंद्रशासन या मागणीचा किती तात्काळ विचार करता आणि त्याचा अंमल करतो, हे येत्या काळातच समजणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.