ETV Bharat / city

शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी विशेष : नगराध्यक्ष ते गृहमंत्रीपदाचा अर्धशतकाचा प्रवास...

author img

By

Published : Jul 14, 2020, 6:31 AM IST

Updated : Jul 14, 2020, 10:13 AM IST

अर्ध्या महाराष्ट्राची तहान भागवणारे मुख्यमंत्री म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे.

shankarrao chavan birth anniversery
शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी

हैदराबाद - अर्ध्या महाराष्ट्राची तहान भागवणारे मुख्यमंत्री म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे. नगराध्यक्ष ते मुख्यमंत्री आणि नंतर केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण, अर्थ आणि गृहमंत्रालयाची जबाबदारी समर्थपणे शंकररावांनी सांभाळली. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा साधारण पन्नास वर्षांचा राजकीय-सामाजिक जीवनपट मांडण्याचा प्रयत्न 'ईटीव्ही भारत'ने केला आहे.

shankarrao chavan birth anniversery
शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी

जायकवाडी, विष्णूपुरी सारख्या धरणांच्या माध्यमातून मराठवाड्यात पाणी खेळवणाऱ्या शंकररावांना भगीरथ म्हटले गेले. त्यासोबतच ज्येष्ठ पत्रकारांनी त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा आजचे राज्यकर्ते, विरोधक आणि सामान्य नागरिकांनाही तत्कालीन राजकारणाची ओळख करुन देणारा आहे.

Last Updated : Jul 14, 2020, 10:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.