ETV Bharat / city

Eknath Shinde order to BMC मराठी शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागणार मुख्यमंत्र्यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना प्रश्न सोडवण्यासाठीचे आदेश - एकनाथ शिंदे मुंबई आयुक्त आदेश

राज्य सरकारने 2017 मध्ये पवित्र पोर्टल नावाने ऑनलाईन शिक्षकांच्या भरतीसाठी पोर्टल सुरू केले. या पोर्टलवर अभियोग्यता चाचणी जे उत्तीर्ण होतात त्यांची उमेदवार म्हणून निवड केली जाते. पात्र उमेदवारांची यादी पवित्र पोर्टलने विविध जिल्हा परिषद आणि महानगरपालिका problems of Marathi teachers यांना कळविली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Aug 17, 2022, 10:01 AM IST

मुंबई इंग्रजी ऐवजी मराठीत 10 वी पर्यंत शिकल्याने मुंबई महापालिकेने 252 पात्र उमेदवारांना नोकरी नाकारली होती. बेरोजगार असलेल्या मराठी पात्र शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी रात्री उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट Eknath Shinde order to BMC commissioner घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्वरित मुंबई महानगर पालिका आयुक्त इकबालसिंग चहल फोनवर संभाषण करीत तातडीने या समस्यांवर उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

राज्य सरकारने 2017 मध्ये पवित्र पोर्टल नावाने ऑनलाईन शिक्षकांच्या भरतीसाठी पोर्टल सुरू केले. या पोर्टलवर अभियोग्यता चाचणी जे उत्तीर्ण होतात त्यांची उमेदवार म्हणून निवड केली जाते. पात्र उमेदवारांची यादी पवित्र पोर्टलने विविध जिल्हा परिषद आणि महानगरपालिका problems of Marathi teachers यांना कळविली.

252 उमेदवार नोकरीपासून वंचित 2019 मध्ये मुंबई महानगरपालिकेने सरकारच्या पवित्र पोर्टल Pavitra Potral issue शिफारशीवरून शिक्षकांच्या भरतीसाठी मे 2019 मध्ये जाहिरात दिली. या जाहिरातीनुसार शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवार व्यक्तींनी महापालिकेकडे अर्ज केले. त्यांनी कागदपत्रेदेखील जमा केले. मात्र कागदपत्रे पूर्तता करूनही 252 उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहावे लागले आहे, माहिती शिक्षक अझरुद्दीन पटेल कोल्हापूर यांनी ईटीव्ही भारतला दिली.

मनपाच्या शेकडो शाळेत किमान दोन हजार शिक्षकांची आवश्यकता महापालिकेचा भरती बद्दलचा अफलातून नियम भरती BMC Marathi teachers issue प्रक्रियापासून शिक्षक उमेदवार वंचित झाले. महाराष्ट्र शासनाने शिफारस करूनही मुंबई महानगरपालिका वतीने ह्या 252 शिक्षकांना नोकरीवर घेतले नाही. एकीकडे मुंबई मनपाच्या शेकडो शाळेत किमान दोन हजार शिक्षकांची अत्यावश्यकता असताना बालकांना शिक्षकाविना शिक्षण महानगरपालिका कसे काय देऊ शकते. तसेच सर्व परीक्षा उत्तीर्ण व कागदपत्रे अर्हता पूर्ण असूनही हे शिक्षक नोकरीची वाट पाहत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे प्रमुख सिद्धार्थ इंगळे यांनी ईटीव्ही भारतला दिली.

हेही वाचा Taslima Nasrin exclusive इस्लाममध्ये क्रिटिकल स्क्रूटनीला वाव नाही बोलले की मृत्यू निश्चित अशी लेखिका तस्लीमा यांची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.