ETV Bharat / city

Deputy CM Devendra Fadnavis मुंबई महापालिकेवर सत्तास्थापन करेपर्यंत उत्साह कमी होऊ देऊ नका - मुंबई महापालिकेत सत्ता येईपर्यंत उत्साह ठेवा

महापालिकेत सत्ता स्थापन होईपर्यंत कार्यकर्त्यांनी उत्साह काय ठेवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष पदावर आमदार आशिष शेलार MLA Ashish Shelar तर प्रदेशाध्यक्ष पदावर चंद्रशेखर बावनकुळे Chandrasekhar Bawankule यांची निवड करण्यात आली आहे.दोन्ही नेत्यांची भव्य रॅली मुंबई विमानतळापासून ते प्रदेश कार्यालयापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काढली. यावेळी ते बोलत होते.

Deputy CM Devendra Fadnavis
Deputy CM Devendra Fadnavis
author img

By

Published : Aug 17, 2022, 7:19 PM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता येईपर्यंत कार्यकर्त्यांनी आपला उत्साह असाच ठेवण्याचे आवाहन आपल्या सर्व कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष पदावर आमदार आशिष शेलार MLA Ashish Shelar तर प्रदेशाध्यक्ष पदावर चंद्रशेखर बावनकुळे Chandrasekhar Bawankule यांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही नेत्यांची भव्य रॅली मुंबई विमानतळापासून ते प्रदेश कार्यालयापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काढली. यावेळी ते बोलत होते.

मुंबई महापालिकेत भाजपा यश मिळणार : राज्यामध्ये आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे युतीचे सरकार आहे. सरकार असताना राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत भारतीय जनता पक्ष पोहोचला पाहिजे. यासाठी दोन्ही अध्यक्ष काम करतील. तसेच 2017 साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईचा महापौर हा भारतीय जनता पक्षाचा असला असता. मात्र आता ती कसर 2022 च्या होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भरून काढू, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक ही भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठीच दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या महत्त्वाचा नेता मुंबई प्रदेशाध्यक्षपदी निवडला असून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - Aaditya Thackeray गद्दारांसोबत गेलेल्या निष्ठावंतांचाही गेम झाला, आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.