ETV Bharat / city

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात येणं टाळलं...

विधान भवनामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला अभिवादन केल्यानंतर अजित पवार यांनी थेट त्यांचे घर गाठले. त्यांनी मंत्रालयात येणे टाळले. अद्यापही मंत्रालयात अजित पवार यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला नाही.

अजित पवार
author img

By

Published : Nov 25, 2019, 6:19 PM IST

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सोमवारी मंत्रालयात येऊन आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. मात्र, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही अजित पवार अद्यापही मंत्रालयात आलेले नाहीत.

माहिती देताना 'ईटीव्ही' भारतचे प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी आज दिवसभर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, जयंत पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले जात आहे . मात्र अद्यापही अजित पवार यांच्याकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्याशी संपर्क सतत सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

सोमवारी दिवसभरात मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार हे येऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील असे सांगितले जात होते. त्यामुळे मंत्रालयातील कर्मचारी, सुरक्षा वर्ग व पत्रकारांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली होती. मात्र, विधान भवनामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला अभिवादन केल्यानंतर अजित पवार यांनी थेट त्यांचे घर गाठले. त्यांनी मंत्रालयात येणे टाळले. अद्यापही मंत्रालयात अजित पवार यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला नाही.

Intro:मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस सोमवारी मंत्रालयात येऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मात्र उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही अजित पवार अद्यापही मंत्रालयात आलेले नाहीत. एनसीपी चे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी आज दिवसभर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ , जयंत पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले जात आहे . मात्र अद्यापही अजित पवार यांच्याकडून कुठलाही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत नसल्यामुळे त्यांच्याशी संपर्क सतत सुरू असल्याचं सांगितले जात आहे . Body:सोमवारी दिवसभरात मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार हे येऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील असे सांगितले जात होते. त्यामुळे मंत्रालयातील कर्मचारी, सुरक्षा वर्ग व पत्रकारांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली होती . मात्र विधान भवनामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला अभिवादन केल्यानंतर अजित पवार यांनी थेट त्यांचं घर गाठलं व त्यांनी मंत्रालयात येण टाळल्यामुळे अद्यापही मंत्रालयात अजित पवार यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला नाही . याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी. Conclusion:( wkt जोडला आहे.)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.