ETV Bharat / city

Rajya Sabha Counting Delay : मतमोजणी थांबवली; भाजपचा रडीचा डाव, महाविकास आघाडीची टीका - राज्यसभा मतमोजणी थांबवली

मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आक्षेप घेतलेली मतं आता नेमकी कोणती? हे कसे ओळखणार? भाजपकडून घेण्यात आलेल्या आक्षेपानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तो आक्षेप अमान्य करत निवडणूक प्रक्रियाही पूर्ण केली. त्यामुळे भाजप केवळ रडीचा डाव करत आहे, असा आरोप राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे.

rajya sabha election
राज्यसभा फाईल फोटो
author img

By

Published : Jun 10, 2022, 7:42 PM IST

Updated : Jun 10, 2022, 10:45 PM IST

मुंबई - मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आक्षेप घेतलेली मतं आता नेमकी कोणती? हे कसे ओळखणार? भाजपकडून घेण्यात आलेल्या आक्षेपानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तो आक्षेप अमान्य करत निवडणूक प्रक्रियाही पूर्ण केली. त्यामुळे भाजप केवळ रडीचा डाव करत आहे, असा आरोप राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. दरम्यान, मतमोजणी सध्या थांबवली आहे (Rajya Sabha Counting Delay). केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यावर मतमोजणी सुरू केली जाईल, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

  • Mumbai | Permission is required from the Election Commission of India, then only will the counting begin...counting will begin....: Shiv Sena Minister Eknath Shinde on delay in counting for RS polls pic.twitter.com/EagUiuuxeH

    — ANI (@ANI) June 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गुजरातमध्ये निवडणुकीदरम्यान मतं बाद करण्यात आली होती, असा दाखला भाजपकडून दिला जात आहे. मात्र, जो दाखला भाजपकडून दिला जात आहे, त्यामध्ये आक्षेप घेतलेल्या मतपत्रिका बाजूला ठेवण्यात आल्या होत्या. पण आताच्या निवडणूक पत्रिकेवर आक्षेप घेण्यात आले आहेत ती मते मतपेटीत पडली आहेत. त्या मतांना आता ओळखता येणे शक्य होणार नाही. त्यामुळे मतमोजणी व्हायला हवी, अशी मागणी प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.

  • राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे?
    ईडी चा डाव फसला!
    आता रडीचा डाव सुरू झाला!!
    आम्हीच जिंकू!
    जय महाराष्ट्र!!@BJP4Maharashtra@CMOMaharashtra

    — Sanjay Raut (@rautsanjay61) June 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया - मी ना कुणाशी बोललो ना कुणाला बघितले, मी थेट मतदानाला गेलो. मी कायदेशीररित्या माझे मतपत्र माझ्या एजंटला दाखवले आणि मतदान केले. घरी पोहोचल्यानंतर अर्ध्या तासाने मला कळले की कोणीतरी आक्षेप घेतला; ते त्वरित का केले गेले नाही, असा प्रश्न मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

  • पराभव दिसत असल्याने मतदानाच्या ठिकाणी हरकत घेऊन आणि समाजमाध्यमांमध्ये अफवा पेरून भाजपा देशभरात महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाच्या या कृत्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो !#RajyaSabhaElection2022 pic.twitter.com/1uKRebT345

    — Nana Patole (@NANA_PATOLE) June 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अजित पवारांनी दौरे केले रद्द - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्या पुण्यातील सर्व दौरे रद्द केले आहे. ते पिंपरी चिंचवडमधील विविध विकासकामांचे उद्घटान करत होते.

  • Maharashtra Deputy CM Ajit Pawar has cancelled his scheduled visit to Pune tomorrow due to unavoidable reasons. He was to inaugurate various development projects in Pimpri Chinchwad town of Pune district: Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) PRO

    (File photo) pic.twitter.com/kUnw9Uo0t0

काय आहे प्रकरण - मतदानावेळी मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार सुहास कांदे यांनी आपली मतपत्रिका पक्षाचे निवडणूक निरीक्षक यांना दाखवण्याऐवजी त्यांच्या हातात दिली असल्याचा आक्षेप भारतीय जनता पक्षाकडून घेण्यात आला आहे. या आक्षेपांमुळे अद्यापही मतमोजणी सुरू झालेली नाही. तसेच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपली मतपत्रिका पक्षाचे निवडणूक निरीक्षक चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातात दिली असल्याचा आक्षेप महाविकास आघाडीकडून घेण्यात आला आहे.

  • I neither talked to anyone nor did I see, laugh, wave to anyone; I went straight to vote. I legally showed my ballot to my agent & cast a vote... half an hour after I reached home, I got to know that someone objected; why was it not done instantly?: Maharashtra Min Jitendra Awhad https://t.co/bLJgC0NJNv pic.twitter.com/Er8QHT1ceQ

भाजपाने आता रडीचा डाव सुरू केला - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधीमंडळातील लांबलेल्या मतमोजणीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी कोणी व का थांबवली? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसेच आधी ईडीचा डाव फसला, त्यामुळे भाजपाने आता रडीचा डाव सुरू केल्याचा आरोपही राऊत यांनी केला.

भाजपकडून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न - पराभव दिसत असल्याने मतदानाच्या ठिकाणी हरकत घेऊन आणि समाजमाध्यमांमध्ये अफवा पेरून भाजपा देशभरात महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाच्या या कृत्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

हेही वाचा - Counting Stopped : केंद्रिय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत निकाल रखडला

Last Updated : Jun 10, 2022, 10:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.