ETV Bharat / city

Cocaine Smuggling 5 कोटी रुपयांच्या कोकेनसह विदेशी महिलेला मुंबई विमानतळावरुन अटक

Cocaine Smuggling मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे 5 कोटी रुपयांच्या 500 ग्रॅम कोकेनची तस्करी करताना एका परदेशी नागरिकाला अटक केली.

Cocaine Smuggling
Cocaine Smuggling
author img

By

Published : Aug 20, 2022, 12:16 PM IST

मुंबई मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका महिलेला ५०० ग्रॅम कोकेनसह डीआरआयने महसूल गुप्तचर संचालनालय अटक केली आहे. इथोपियन एअरलाइन्सने ही महिला मुंबईत दाखल झाली होती. या कोकेनची किंमत 5 कोटी इतकी आहे.

कस्टम्स विभागाची कारवाई कस्टम्स विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी ही कारवाई केली आहे. एअर इंटेलिजन्स युनिटच्या AIU अधिकार्‍यांनी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आगमन हॉलजवळ परदेशी महिला बिंटू जानेह हिला रोखलं होत. ही महिला इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा ते मुंबई असा प्रवास करत होती. तिच्या बॅगमध्ये कोकेन लपवलेले होते. हे कोकेन मुंबईतील एका व्यक्तीला द्यायचं होतं. तिच्या हँडबॅगमध्ये 500 ग्रॅम कोकेन सापडल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी दिली आहे.

500 ग्रॅमची कोकेनची तस्करी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई पथकाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे 5 कोटी रुपयांच्या 500 ग्रॅमची कोकेनची तस्करी करताना एका परदेशी नागरिकाला अटक केली आहे. मुंबई विमानतळावर एका 50 वर्षीय परदेशी महिला कोकेनसह प्रवास करत होती. त्या महिलेकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

हेही वाचा Balasaheb Thorat यंत्रणा सतर्क, कोणताही हल्ला होणार नाही याची काळजी घेतली जाईल ही खात्री, बाळासाहेब थोरात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.