मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. दोन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १५ लाख १७ हजार १३३ रुपये इतकी आहे.
आजचा बिटकॉइनचा दर
आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १९ हजार २२४ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १५ लाख १७ हजार ७९९ रुपये इतका आहे.
आजचा इथेरिअम कॉईनचा दर
आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार ०६५ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ८४ हजार ६७८ रुपये इतका आहे.
आजचा डोज कॉईनचा दर
आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०६८ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ५.२३ रुपये इतका आहे.
हेही वाचा : सोन्याच्या दरांमध्ये मोठी वाढ..एकाच दिवसात तब्बल 'इतका' भाव वधारला... पहा देशभरातील आजचे सोने- चांदीचे दर