ETV Bharat / city

Cryptocurrency Prices 27 June 2022 : बिटकॉईनच्या दरात घट.. जाणून घ्या आजचे दर - undefined

आजचे दर बघितले तर बिटकॉईनच्या दरात घट दिसून आली आहे, तर टेथरच्या दरात घट दिसून आली आहे. जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर.

Cryptocurrency Prices 20 June 2022
बिटकॉईन
author img

By

Published : Jun 27, 2022, 8:35 AM IST

Updated : Jun 27, 2022, 9:44 AM IST

मुंबई - शेअर बाजारमध्ये विविध कंपन्यांच्या शेअर्स प्रमाणे आता क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील लोक गुंतवणूक करत आहे. क्रिप्टोकरन्सीला लोक पसंती देत असून शेअर्स प्रमाणे त्याचेही महत्व वाढले आहे. त्यामुळे, आज आम्ही तुम्हाला क्रिप्टोकरन्सीच्या ( Bitcoin price news ) दराबाबत माहिती देणार आहोत. जून महिन्यात काही क्रिप्टोकरन्सी ( Cryptocurrency Prices 27 June 2022 ) नफा आणि तोटा घेऊन आल्यात. दरम्यान आजचे दर बघितले तर बिटकॉईनच्या दरात घट दिसून आली आहे, तर टेथरच्या दरात किंचित वाढ दिसून आली आहे. जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर.

1) बिटकॉईन - 17 लाख 64 हजार 26 रुपये

0.28 टक्के घट (4 हजार 954 रुपये)

2) इथेरियम - 1 लाख 1 हजार 861 रुपये

0.25 टक्के घट (259.78 रुपये)

3) टेथर - 83.49 रुपये

0.68 टक्के वाढ (0.56)

27 मे ते 31 मे पर्यंत बिटकॉईनच्या किंमतीत वाढ दिसून आली. मात्र, 31 मे नंतर बिटकॉईनचे दर घसरत होते. हे दर 18 जून नंतर वाढू लागले व 21 जून पर्यंत वाढत राहिले. नंतर 22 जूनला घटले. तेथून पुढे आजपर्यंत वाढले. आता पुढे दर वाढतात की घटतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यातूनच नफा तोटा किती? आणि पुढची गुंतवणीकीची दिशा कळून येणार आहे.

Last Updated : Jun 27, 2022, 9:44 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.