ETV Bharat / city

Mumbai Devi temple आज नववी माळ, मुंबईच्या मुंबादेवी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी - मुंबादेवी नवरात्र महोत्सव

दसरा म्हणजे चांगल्याच्या विजयाचा सण म्हणजे दसरा. 9 दिवस चालणाऱ्या नवरोत्सवाची सांगता (Ends the Navratri festival)होणार आहे. यामुळे मुंबईचे आराध्य दैवत असलेल्या मुंबादेवी मंदीरात ( Mumbadevi temple Navaratri Darshan ) पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. बुधवार 5 ऑक्टोबर रोजी दसरा साजरा ( Dussehra celebration ) केला जाईल.

मुंबादेवी मंदिर
मुंबादेवी मंदिर
author img

By

Published : Oct 4, 2022, 11:36 AM IST

मुंबई - मंगळवारी महानवमीचा सण साजरा होत आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच मुंबादेवी मातेच्या ( Crowd of devotees at Mumba Devi temple ) मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे. विशेष पूजा आणि विधी केले जात ( devotees Darshan Mumbadevi temple ) आहेत. शास्त्रानुसार महानवमीच्या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला. नवमीच्या दिवशी मातेचे नववे रूप माँ सिद्धिदात्रीची पूजा केली जाते.

दसरा म्हणजे चांगल्याच्या विजयाचा सण म्हणजे दसरा. 9 दिवस चालणाऱ्या नवरोत्सवाची सांगता (Ends the Navratri festival)होणार आहे. यामुळे मुंबईचे आराध्य दैवत असलेल्या मुंबादेवी मंदीरात ( Mumbadevi temple Navaratri Darshan ) पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. बुधवार 5 ऑक्टोबर रोजी दसरा साजरा ( Dussehra celebration ) केला जाईल.

रात्रीपासून भाविकांची रांग- मुंबादेवी हे मुंबईकरांचे आराध्य दैवत असल्याने अनेक जण नवरात्रीत इथे आपले नवस बोलण्यासाठी व पूर्ण झालेले नवस फेडण्यासाठी येत असतात. तसेच काही जण नवरात्रीत देवीच्या पायाजवळ आपलं माथा टेकवण्यासाठी देखील येत असतात. त्यातच नवरात्र उत्सवाची ही आज नववी शेवटची माळ असल्याने, सोमवारी मध्यरात्रीपासूनच मंदिरा बाहेर भाविकांची मोठी रांग लागलेली पाहायला मिळत होती. नवरात्रोत्सवात इथे रोज लाखो भाविक देवीच्या मनोभावे दर्शनासाठी येत असतात.

काय आहे ( what is story of Mumba devi temple ) कथा? शास्त्रानुसार सर्व देवी-देवतांच्या तेजातून दुर्गा मातेचे सिद्धिदात्री रूप अवतरले आहे. माता सिद्धिदात्रीची तपस्या करून भगवान शिवांनी आठही सिद्धी प्राप्त केल्या होत्या. त्याच वेळी माता सिद्धिदात्रीच्या कृपेने भगवान शंकराचे अर्धे शरीर देवीचे झाले होते आणि तिला अर्धनारीश्वर म्हटले ( crowded Mumba Devi temple ) गेले. हे माँ दुर्गेचे अतिशय शक्तिशाली रूप आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.