नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज ज्वाला मिरच्यांचे दर 500 रुपयांनी वाढले आहेत. वांग्याचे दरही बुधवारच्या तुलनेत 400 रुपयांनी कमी झाले, वाटण्याचे भाव 100 किलोमागे 2000 ते 1500 रुपयांनी वाढले. तर तोंडलीचे दर 300 रुपयांनी वाढले. फरसबीचे दर 500 रुपयांनी कमी झाले तर इतर भाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
लिंबू प्रति 100 किलो 10000 ते 8000 रुपये
फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे 6000 ते 5000 रुपये
फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 2000 रुपये ते 1700 रुपये
गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये ते 3500 रुपये
गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4800 ते 5500
घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 6500 ते 5500 रुपये
कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 3500 रुपये ते 4000 रुपये
काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2100रुपये
काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1600ते 1500 रुपये
कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 2700रुपये
कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 2400 रुपये
कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 1500रुपये
कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 2300 रुपये
ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 4500 रुपये
पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 2500 रुपये
रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 2300 रुपये
शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 6000 ते 5000 रुपये
शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 2300 रुपये
सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2100 रुपये
टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 6500 ते 5300 रुपये
टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 4000 ते 3500 रुपये
तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 3000 रुपये
तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 2800 रुपये
वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 12000 ते 10,000 रुपये
वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 6000 ते 5000 रुपये
वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 1800 ते 2000 रुपये
वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 1800 रुपये ते 2000
वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 1800 ते 1600 रुपये
मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 4700 रुपये
मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 4000 रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1200रुपये ते 1400 रुपये
कंदापात पुणे प्रति 100 जुड्या 800 रुपये900 रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 1600 ते 1800 रुपये
कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1000 ते 1100
मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1400 ते 1600रुपये
मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1000 ते 1200रुपये
मुळा प्रति 100 जुड्या 1800रुपये ते 2400 रुपये
पालक नाशिक प्रति 100 जुड्या 600 रुपये ते 800 रुपये
पालक पुणे प्रति 100 जुड्या 700 रुपये 800 रुपये
पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या 600रुपये
शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1200 रुपये 1400 रुपये
शेपू पुणे प्रति 100 जुड्या 900 रुपये 1100 रुपये