ETV Bharat / city

Car Bus Accident Latur: लातूर जिल्ह्यात कार आणि बसचा अपघात; 5 जण ठार - 5 killed in Car and Bus accident

लातूर जिल्ह्यातील उदगीर चाकूर गाडीला लोहारा गावाजवळ अपघात (Car and bus accident in Latur) झाला आहे. या ठिकाणी कार आणि बसचा अपघात होऊन किमान 5 जण ठार (5 killed in Car and Bus accident) झालेत. अपघात एवढा भयानक होता की मृतांचा आकडा वाढू शकतो. (Latest News from Latur)

Car Bus Accident Latur
Car Bus Accident Latur
author img

By

Published : Oct 4, 2022, 12:42 PM IST

Updated : Oct 4, 2022, 2:03 PM IST

लातूर: जिल्ह्यातील उदगीर चाकूर गाडीला लोहारा गावाजवळ अपघात (Car and bus accident in Latur) झाला आहे. या ठिकाणी कार आणि बसचा अपघात होऊन किमान 5 जण ठार (5 killed in Car and Bus accident) झालेत. अपघात एवढा भयानक होता की मृतांचा आकडा वाढू शकतो. (Latest News from Latur)

अपघातग्रस्त बस (लातूर)
अपघातग्रस्त बस (लातूर)

एसटी व जीपची समोरा-समोर टक्कर - उदगीर ते लातूर राज्य महामार्गावर लोहारा गावानजीक एसटी व जीपची समोरा-समोर टक्कर झाली. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य वेगात सुरू आहे.

ही आहेत मृतांची नावे - या भीषण अपघातातील मृतांमध्ये अलोक तानाजी खेडकर (रा. संत कबीर नगर, उदगीर), अमोल जीवनराव देवक्तते (रा. रावनकोळा, ता.जळकोट), कोमल व्यंकट कोदरे (रा. दोरणाळ ता. मुखेड, जि.नांदेड), यशोमती जयवंत देशमुख (रा. यवतमाळ) आणि नागेश ज्ञानेश्वर गुंडेवार (रा. बिदर रोड, उदगीर) आहेत. अपघातातील प्रियांका गजानन बनसोडे (रा. एरोळ ह मु गोपाळ नगर, उदगीर) ही महिला या अपघातात गंभीर जखमी झाली असून प्रकृती चिंताजनक आहे. महामार्ग पोलीस या अपघाताचा तपास करीत आहे.

Last Updated : Oct 4, 2022, 2:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.