ETV Bharat / city

अजमेर बॉम्ब स्फोटप्रकरणातील आरोपी डॉ. जलीस अन्सारी मुंबईतून फरार - जलीस अन्सारी

राजस्थानमधील अजमेर येथे झालेल्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला दहशतवादी डॉ. जलीस अन्सारी फरार झाला आहे. मुंबईतील मोमीनपाडा येथे राहणारा जलील अन्सारी हा काही दिवसांपूर्वी अजमेर येथील कारागृहातून प‌ॅरोलवर सुटून घरी आला होता.

Jalil Ansari
जलीस अन्सारी
author img

By

Published : Jan 17, 2020, 7:52 AM IST

मुंबई - राजस्थानमधील अजमेर येथे झालेल्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला दहशतवादी डॉ. जलीस अन्सारी फरार झाला आहे. मुंबईतील मोमीनपाडा येथे राहणारा जलील अन्सारी हा काही दिवसांपूर्वी अजमेर येथील कारागृहातून प‌ॅरोलवर सुटून घरी आला होता.

हेही वाचा.... निर्भया प्रकरण : दिल्ली सरकारने आरोपी मुकेश सिंहची दया याचिका फेटाळली!

21 दिवसांचा पॅरोल मंजूर झालेल्या अन्सारीला दर दिवशी मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनध्ये हजेरी देण्याच्या अटीवर पॅरोल मंजूर करण्यात आला होता. मात्र 16 जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता घरातून नमाज पठण करण्यासाठी जात असल्याचे सांगून तो अचानक गायब झाला. अन्सारीचा शोध न लागल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी मुंबईतील आग्रीपाडा पोलिस ठाण्यांमध्ये तो गायब झाल्याची तक्रार नोंदवली आहे.

हेही वाचा... करीम लाला आणि इंदिरा गांधी यांची भेट ठरवून झाली नाही - बलजीत परमार

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जलील अन्सारी याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. एकेकाळी मुंबई महानगरपालिकेत डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या जलील अन्सारीने बाबरी मशिदीचे पतन झाल्यानंतर करीम तुंडाच्या संपर्कात येऊन नव्वदच्या काळामध्ये पाकिस्तानमध्ये जाऊन बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर बॉम्ब बनवण्यामध्ये हुशारकी मिळवली. त्यानंतर त्याने अजमेर येथे झालेल्या ब्लास्टसाठी बॉम्ब तयार केला होता. अजमेर ब्लास्टमधील त्याचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाने त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

Intro: राजस्थान मधील अजमेर येथे झालेल्या ब्लास्ट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या मुंबईतील मोमीनपाडा येथे राहणाऱ्या डॉक्टर जलील अन्सारी हा काही दिवसांपूर्वी अजमेर येथील कारागृह मधून सुटून घरी आला होता. 21 दिवसांचा पॅरोल मंजूर झालेल्या डॉक्टर जलील अन्सारी यास दर दिवशी मुंबईतील आग्रीपाडा पोलिस ठाण्यांमध्ये हजेरी देण्याच्या अटीवर पॅरोल मंजूर करण्यात आला होता . मात्र 16 जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता घरातून नमाज पडण्यासाठी जात असल्याचे सांगून अचानक गायब झालेल्या जरिर अन्सारी चा अद्याप शोध न लागल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी मुंबईतील आग्रीपाडा पोलिस ठाण्यांमध्ये तो गायब झाल्याची तक्रार नोंदवली आहे .

Body:त्यानुसार मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जलील अन्सारी याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. एकेकाळी मुंबई महानगरपालिकेत डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या जलील अन्सारीने बाबरी मशिदीचे पतन झाल्यानंतर करीम तुंडा च्या संपर्कात येऊन नव्वदच्या काळामध्ये पाकिस्तानमध्ये जाऊन बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर बॉम्ब बनवण्यामध्ये महारथ मिळविल्यानंतर त्याने अजमेर येथे झालेल्या ब्लास्ट साठी बॉम्ब तयार केला होता. अजमेर ब्लास्ट मधील त्याचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाने त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.