ETV Bharat / city

Ajit Pawar : राज्यातील विकास कामांना स्थगिती देऊ नका, अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांना विनंती - Dilip Walse Patil

महाविकास आघाडी सरकारने ( Maha Vikas Aghadi ) सुरू केलेल्या विकास कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavi ) यांनी स्थगिती देऊ नये, अशी विनंती विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Opposition leader Ajit Pawar ) यांनी आज केली. एका शिष्टमंडळाच्या वतीने त्यांनी आज भेट घेऊन मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन ही विनंती केली आहे

Ajit Pawar
अजित पवार
author img

By

Published : Jul 18, 2022, 5:39 PM IST

मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Opposition leader Ajit Pawa ) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( Nationalist Congress ) वरीष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेऊन महाविकास आघाडी सरकारने ( Maha Vikas Aghadi ) सुरु केलेल्या राज्यातील विकासकामांना स्थगिती देऊ नये अशी मागणी केली.

Letter from Ajit Pawar
अजित पवारांचे पत्र

हेही वाचा - Maharashtra Bus Accident : देवतारी त्याला कोण मारी; इंदोरला जाण्यासाठी वाहक मनोज पाटील होते आग्रही, मात्र...

Leader of Opposition Ajit Pawar met the Chief Minister
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

अतिवृष्टी ग्रस्तांना नुकसान भरपाईची मागणी - राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, पूरस्थितीने नुकसान झालेल्या शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना नुकसान भरपाई व मदतीचे तातडीने वितरण करण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदनही यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, दत्तात्रय भरणे आदी आमदार यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा - Bus Fell In Narmada River : इंदोरहून अंमळनेरला येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.