ETV Bharat / city

Mumbai Crime News : गोरेगावात खळबळ, महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला - Goregaon Police Station

एका तीस वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह गोरेगावात आढळला ( Woman Body Found Goregaon ) आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.

goregaon police station
goregaon police station
author img

By

Published : Feb 9, 2022, 9:37 AM IST

मुंबई - मुंबईतील गोरेगावात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 30 वर्षीय महिलेचा हा मृतदेह असून, गेल्या 8 दिवसांत मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज ( Woman Body Found Goregaon ) आहे.

  • Maharashtra| A case was registered by Goregaon PS after a 30-yr-old woman's fully decomposed body was found in a car parked on the roadside of Ram Mandir, Goregaon. Body sent for a post mortem; police believe the death occurred in last 8days. Further probe underway: Mumbai Police

    — ANI (@ANI) February 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गोरेगाव मध्ये राम मंदिर ( Goregaon Ram Mandir ) परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमध्ये 30 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेह पूर्णपणे कुजलेला असून, 8 दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात ( Goregaon Police Station ) आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा - Ajit Pawar On School : शनिवार, रविवार शाळा सुरु ठेवा, अजित पवारांचे शिक्षकांना आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.