कोल्हापूर - एखादा दागिना हरवला, चोरीला गेला किंवा कोणी हिसडा मारून पळवून नेला तर तो पुन्हा सापडेल की नाही याची खात्री नसते. चोरीला गेलेल्या या दागिन्यांमागील भावनिक आठवणीत रमण्याशिवाय काही पर्याय नसतो. कोल्हापूर पोलिसांनी मात्र चोरीला गेलेले दागिने चोरट्यांकडून हस्तगत करत ते संबंधितांना परत केले आहेत.
महापुरात चोरीला गेलेले दागिने पोलीस प्रशासनाकडून संबंधितांना केले परत - kolhapur jewelry stolen news
कोल्हापूर पोलिसांनी महापूराच्या काळात चोरीला गेलेले दागिने पूरग्रस्ताना परत मिळवून दिले आहेत. यामुळे पूरग्रस्ताच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
कोल्हापूर पोलीस आणि पूरग्रस्त
कोल्हापूर - एखादा दागिना हरवला, चोरीला गेला किंवा कोणी हिसडा मारून पळवून नेला तर तो पुन्हा सापडेल की नाही याची खात्री नसते. चोरीला गेलेल्या या दागिन्यांमागील भावनिक आठवणीत रमण्याशिवाय काही पर्याय नसतो. कोल्हापूर पोलिसांनी मात्र चोरीला गेलेले दागिने चोरट्यांकडून हस्तगत करत ते संबंधितांना परत केले आहेत.
Intro:एखादा दागिना हरवला गेला, चोरीला गेला किंवा कोणी हिसडा मारून पळवून नेला तर तो पुन्हा सापडेल की नाही याची खात्री नसते. चोरीला गेलेल्या या दागिन्यांमागील भावनिक आठवणीत रामण्याशिवाय काही पर्याय नसतो. कोल्हापूर पोलिसांनी मात्र चोरीला गेलेले दागिने चोरत्यांकडून हस्तगत करत ते संबंधितांना परत केले आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात 16 जणांना 40 तोळे दागिने परत करण्यात आले. आपले कष्टाने बनविलेले दागिने परत चोरीला गेल्यावर बसलेल्या धक्क्यानंतर पुन्हा हे दागिने पोलिसांनी केवळ एका महिन्यात परत मिळवून दिल्यानंतर या नागरिकांच्या सुद्धा चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद दिसून येत होता. विशेष म्हणजे यात पुरग्रस्तांचा सुद्धा समावेश होता.
Body:.
Conclusion:.
Body:.
Conclusion:.