ETV Bharat / city

Kolhapur Guardian Minister : कोल्हापूरचा विकास जयपूरसारखा करणार; नूतन पालकमंत्री दीपक केसरकर - Guardian Minister of Kolhapur

कोल्हापूरचा विकास जयपुर सारखा ( Development of Kolhapur like Jaipur ) करून पर्यटनावर भर देणार ( Tourism development of Kolhapur ) असल्याचे नूतन पालकमंत्री दीपक केसरकर ( New Guardian Minister Deepak Kesarkar ) यांनी म्हंटले आहे.

Kolhapur Guardian Minister
दीपक केसरकर
author img

By

Published : Sep 25, 2022, 9:42 AM IST

कोल्हापूर - कोल्हापूरचा विकास जयपुर सारखा ( Development of Kolhapur like Jaipur ) करून पर्यटनावर भर देणार ( Tourism development of Kolhapur ) असल्याचे नूतन पालकमंत्री दीपक केसरकर ( New Guardian Minister Deepak Kesarkar ) यांनी म्हंटले आहे. कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दीपक केसरकर

चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री - गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) हेच कोल्हापूरचे पालकमंत्री होतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र सर्व अंदाज फोल ठरवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी राज्यातील सर्वच पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मुंबई सोबतच कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे. तर, चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री झाले आहेत.

कोल्हापूरला मोठा ऐतिहासिक वारसा - दरम्यान यावेळी केसरकर म्हणाले, कोल्हापूर हे जयपूर प्रमाणेच पर्यटनाच्या बाबतीत आहे. कोल्हापूरला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे सर्वांनाच वाटते पर्यटनाबरोबरच इथला इतिहास जो आहे तो सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यामुळे यासाठी प्रयत्न करत राहणार असून अगदी जयपूर प्रमाणे कोल्हापूरचा विकास करण्याकडे भर देणार असल्याचेही त्यांनी म्हंटले. यावेळी शिंदे गटाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी नूतन पालकमंत्री केसरकर यांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.