औरंगाबाद - शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने दाणादाण उडविली आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. तर, अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली होती. गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाचा जोर कायम आहे. बुधवार (दि. ६ )रोजी दुपारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने शहरातील अनेक भागात दाणादाण झाली. वाऱ्याने मोठा-मोठाले झाडे उनमळू पडल्याने सेशन कोर्टात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर कोसळली. यामध्ये दुचाकी व चारचाकी वाहने दाबली गेल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. तर, हे झाडं मोठे असल्याने रत्यावर आले होते. त्यामुळे बराचवेळ वाहतूक खोळंबली होती. काही दिवसांपूर्वी देखील जोरदार झालेल्या पावसाने महानगर पालिकेसमोरील झाड कोसळल्याची घटना घडली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
वाऱ्याच्या जोराने झाडं कोसळले, मोटारसायकलसह चारचाकी वाहनांचाही झाला चुरा - aurangabad rain
औरंगाबाद - शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने दाणादाण उडविली आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. तर, अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली होती. गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाचा जोर कायम आहे. बुधवार (दि. ६ )रोजी दुपारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने शहरातील अनेक भागात दाणादाण झाली. वाऱ्याने मोठा-मोठाले झाडे उनमळू पडल्याने सेशन कोर्टात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर कोसळली. यामध्ये दुचाकी व चारचाकी वाहने दाबली गेल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले.