ETV Bharat / city

Yuva Swabhiman Party : युवस्वाभिमानच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांचे राजीनामे - नवनीत राणा

भोंग्यांच्या विषयावरून सर्वधर्म समभावाच्या विचारांना आमदार रवी राणा यांनी तिलांजली दिली आहे, असे मत व्यक्त करत युवास्वाभिमान पक्षातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा आहेत. त्यांच्या युवास्वाभिमान पक्षातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी युवास्वाभिमानचा ( Yuva Swabhiman Party ) राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

अमरावती
अमरावती
author img

By

Published : Apr 21, 2022, 4:35 PM IST

अमरावती - भोंग्यांच्या विषयावरून सर्वधर्म समभावाच्या विचारांना आमदार रवी राणा यांनी तिलांजली दिली आहे, असे मत व्यक्त करत युवास्वाभिमान पक्षातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा आहेत. त्यांच्या युवास्वाभिमान पक्षातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी युवास्वाभिमानचा ( Yuva Swabhiman Party ) राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

बोलताना पदाधिकारी

राणा यांची टोकाची भूमिका अमान्य - जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्राचा निधी लागतो म्हणून खासदार नावणीत राणा यांनी केंद्रात भाजप सरकारला दिलेल्या पाठिंब्याचे आम्ही समर्थन केले. आता मात्र हनुमान चालीसा पठणासाठी जी टोकाची भूमिका खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी घेतली आहे, ती पक्षाच्या विचाराच्या विरोधातील आहे, असे युवास्वाभिमान अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष अब्दुल मकसूद शेख यांनी म्हटले आहे.

सर्वधर्मसमभावचे भान राखायला हवे - हनुमान चालिसा पठणासाठी खासदार राणा आणि आमदार राणा यांनी भोंग्यांचे वितरण केले, याला आमचा विरोध नव्हता. मात्र, सर्वधर्म समभावाच्या नावावर युवस्वाभिमान पक्षाची स्थापन करण्यात आली होती. भोंगे केवळ मंदिरासाठीच वितरित न करता, मुस्लिम, बौद्ध, शीख अशा सर्व धर्माच्या धार्मिक स्थळांसाठी वितरित व्हायला हवे. राणांनी सर्वधर्म समभावचे भान राखायला हवे होते, असेही अब्दुल मकसूद शेख यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Loudspeaker Sale Hike in Amravati : अमरावती जिल्ह्यात भोंग्यांची मागणी वाढली; विक्रीमध्ये 30 टक्के वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.