ETV Bharat / city

TET Scam Bogus Teachers Salary टीईटी घोटाळ्यातील बोगस शिक्षकांचे पगार बंद

author img

By

Published : Aug 26, 2022, 4:04 PM IST

राज्यभर गाजलेल्या टीईटी घोटाळ्यातील TET scam बोगस शिक्षकांचे Bogus Teachers पगार बंद करण्यात आले आहेत.आता राज्याच्या शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार राज्यातील बोगस शिक्षकांवर वेतन रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे. या गैरप्रकारात 2013 नंतर उत्तीर्ण व नियुक्त झालेल्या शिक्षकांचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठवले होते. चौकशीनंतर राज्यातील 7874 उमेदवार अपात्र Disqualified Teachers ठेवण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील 10 शिक्षकांवर अपात्रतेचा ठपका आहे.

TET scam
टीईटी घोटाळा

अमरावती राज्यभर गाजलेल्या टीईटी घोटाळ्याबाबत आता नवी माहिती समोर आली आहे.राज्याच्या शिक्षण संचालकाच्या Director Of Education आदेशानुसार वशिल्यावर उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचे वेतन रोखण्यात आल्याची माहिती आहे.Salary Of Bogus Teachers Stopped ऑगस्ट महिन्याचे वेतन करू नये,अशा सूचना आहेत. या सूचनांचे उल्लंघन करून वेतन केल्यास अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत.अमरावती जिल्ह्यातील Amravati district 10 शिक्षकांवर अपात्रतेचा ठपका आहे.या दहा बोगस शिक्षकांचे वेतन बंद केले असून याच शाळेतील एका शिक्षकाला 40 टक्के वेतन दिले जात होते. ते बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तर,उर्वरित नऊ जण विनाअनुदानित शाळेतील आहेत.

काय आहे टीईटी घोटाळा प्रकरण 2019 साली झालेल्या टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत तब्बल 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचे पुणे सायबर पोलीसांच्या तपासात उघड झाले होते. TET परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी 7 हजार 880 उमेदवारांकडून प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपये घेण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.दरम्यान,हे प्रकरण पुढे आल्यानंतर राज्याच्या शिक्षणक्षेत्रात Education Sector मोठी खळबळ माजली होती.

हेही वाचा अनिल अंबानी यांना इन्कम टॅक्सची नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.