ETV Bharat / city

Union Bank Jewelry Fraud युनियन बँकेत तारण ठेवलेले दागिने निघाले नकली - सोन्याच्या दागिऩ्यांवर तारण कर्ज

कर्जासाठी तारण ठेवलेले सोन्याचे दागिने नकली pawned jewelry found to be fake असल्याचे समोर आले. या प्रकरणी युनियन बँकेच्या राजापेठ शाखेतल्या Union Bank Jewelry Fraud अधिकारी व कर्मचार्‍याविरोधात संबंधित फिर्यादीच्या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल police case against Union Bank करण्यात आला आहे.

Union Bank Jewelry Fraud
युनियन बँकेत तारण ठेवलेले दागिने नकली
author img

By

Published : Aug 14, 2022, 7:13 PM IST

अमरावती कर्जासाठी तारण ठेवलेले सोन्याचे दागिने नकली pawned jewelry found to be fake असल्याचे समोर आले. या प्रकरणी युनियन बँकेच्या राजापेठ शाखेतल्या Union Bank Jewelry Fraud अधिकारी व कर्मचार्‍याविरोधात संबंधित फिर्यादीच्या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल police case against Union Bank करण्यात आला आहे. उज्वल राजेशराव मळसने वय 41 वर्षे राहणार आचल विहार कॉलनी असे फसवणूक customer fraud by union bank झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

असे आहे प्रकरण उज्वल मळसने यांनी 31 डिसेंबर 2020 रोजी युनियन बँक ऑफ इंडियाच्या राजापेठ शाखेत 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तारण ठेवून 3 लाख 30 हजार कर्ज घेतले होते. त्यांच्या दागिन्यांची मूळ किंमत 5 लाख 50 हजार होती. त्यांच्याकडून कर्जाचे हप्ते नियमित फेडणे सुरू होते. 6 ऑगस्ट 2022 रोजी शाखा प्रबंधक यांनी मळसने यांना बँकेत बोलावून तारण ठेवलेले सोन्याचे दागिने दाखविले असता ते नकली असल्याचे दिसले. या प्रकारामुळे उज्वल मळसणे हादरले.

राजपेठ पोलीस ठाण्यात तक्रार या संदर्भात मळसने यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी बँकेच्या ताब्यात असलेले दागिने नकली दाखवून मळसने यांच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणूक केल्याचा गुन्हा युनियन बँकेच्या राजापेठ शाखेतल्या अधिकारी व कर्मचार्‍यावर दाखल केला असल्याने राजापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले या संदर्भात बँकेकडे कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. घटना घडली तेव्हा कोणते अधिकारी आणि कर्मचारी होते याची माहिती मागितली आहे. बँकेकडून अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. कागदपत्रे व बँकेचे म्हणणे प्राप्त झाल्यावर पुढील तपास करण्यात येईल. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे जाण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.

हेही वाचा UP ATS Arrested Terrorist स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशातून जैशच्या दहशतवाद्याला एटीएसच्या पथकाकडून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.