ETV Bharat / business

Vegetables rates today : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये पावटा व गवारच्या दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर - Vegetables rates

गृहीणींसाठी सर्वात महत्त्वाचा असलेला प्रश्न म्हणजे आज काय भाजी करायची ? भाजीपाल्याच्या दरात (Vegetables rates today) दररोज बदल होतात. यासाठी जाणून घेऊ या, आजचे एपीएमसी मार्केटमधील भाजीपाल्याचे (Vegetables Rate Today in APMC Market) दर. (Bombay Agricultural Produce Market Committee )

Vegetables rates today
भाज्यांचे दर
author img

By

Published : Jan 5, 2023, 7:04 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० किलोप्रमाणे पावट्याच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. (Vegetables rates today) गवारच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे.इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ४८०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो १६०० रुपये ते २००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५८०० ते ७५००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३२०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये. ( Vegetables Rate Today in APMC Market )

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ४२०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये. वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २०००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ५५००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ४००० रुपये.

Vegetables rates today
भाज्यांचे दर

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १८०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १५०० रुपये ते १८०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २८०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये १६०० रुपयेशेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.