ETV Bharat / business

Today Cryptocurrency Price: बिटकॉइन इथेरिअमच्या दरात बदल, वाचा आजचे दर

बिटकॉइन हे एक आभासी डिजिटल चलन आहे. बिटकॉइन ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. त्याची किंमत सुमारे 439.77 दशलक्ष डॉलर होती. म्हणजेच भारतीय चलनात 36,349.85 होती.बिटकॉइनची सुरुवात 3 जानेवारी 2009 रोजी झाली. ही जगातील पहिली पूर्णपणे खुली पेमेंट प्रणाली आहे.

Today Cryptocurrency Price
बिटकॉइन दर
author img

By

Published : Feb 14, 2023, 7:04 AM IST

मुंबई : बीटकॉइन म्हणजे रोख रकमेची डिजिटल आवृत्ती तयार करण्याचा एक मार्ग होता. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आर्थिक संस्था किंवा अशा पेमेंटसाठी शुल्क आकारू शकणार्‍या मध्यस्थांकडून न जाता पेमेंट करता येऊ शकते. तर क्रिप्टोकरन्सीचे दर आज ( मंगळवार दि. 14 ) तारखेला बीटकॉइनची किंमत 17,97,440.94 च्या आसपास आहे. इथेरिअमची किंमत 1,24,266.20 रूपये आहे. बायनान्सची किंमत 24,083.61 रूपये आहे. तेच काल ( सोमवारी दि. 13 ) रोजी हीच बीटकॉइनची किंमत 17,98,777.64 रूपये होती. इथेरिअमची किंमत 1,25,144.84 रूपये होती. बायनान्सची किंमत 26,378.59 रूपये होती.

Today Cryptocurrency Price
बिटकॉइन इथेरिअमच्या दरात बदल

इथेरिअमचा इतिहास: २०१५ मध्ये एथेरिअम तयार करण्यात आले. जगभरातील लोक एथेरिअमचा उपयोग पेमेंट करण्यासाठी करतात. एथेरिअम हे एक प्रकारचे क्रिप्टोकरन्सी आहे. एथेरिअमचा पुरवठा कोणत्याही सरकार किंवा कंपनीद्वारे नियंत्रित केला जातो. ते विकेंद्रित आहे. जो ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित मुक्त स्रोत मंच आहे. इतर ब्लॉकचेन्स प्रमाणेच, एथेरिअमचे एथेर नावाचे मूळ क्रिप्टोकरन्सी आहे. ईटीएच हे डिजिटल पैसे आहेत. जर बिटकॉइनबद्दल ऐकले तर एथेरिअममध्ये बर्‍याच वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हे पूर्णपणे डिजिटल आहे. जगात कोणालाही त्वरित पाठवले जाऊ शकते.

चलनावर कोणत्याही देशाची मक्तेदारी नाही : 10 पैशांपेक्षा कमी असलेले बिटकॉइन आज 17 लाखांच्या आसपास आहे. 2009 मध्ये जेव्हा बिटकॉइन लाँच करण्यात आले तेव्हा त्याची किंमत 0.060 रुपये होती. क्रिप्टोकरन्सीद्वारे केलेले व्यवहार गोपनीय असतात त्यावर कोणाचे नियंत्रण नसते. या चलनावर कोणत्याही देशाची किंवा कंपनीची मक्तेदारी नाही. केंद्रीकृत डिजिटल चलन आणि मध्यवर्ती बँकिंग प्रणालीला विरोध म्हणून क्रिप्टोग्राफी विकेंद्रीकृत नियंत्रणाचा वापर करतात. हे चलन संगणकीय अल्गोरिदमच्या साहाय्याने निर्माण करण्यात आलेले चलन आहे. आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी, अतिरिक्त समूहांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मालमत्तेचे हस्तांतरण सत्यापित करण्यासाठी क्रिप्टोग्राफी वापरते.

सुरक्षित व्यवहारांसाठी फायदेशीर : हे चलन भौतिक नसते. क्रिप्टोकरन्सीद्वारे केलेले व्यवहार गोपनीय असतात त्यावर कोणाचे नियंत्रण नसते. आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी, अतिरिक्त समूहांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मालमत्तेचे हस्तांतरण सत्यापित करण्यासाठी क्रिप्टोग्राफी वापरते. केंद्रीकृत डिजिटल चलन आणि मध्यवर्ती बँकिंग प्रणालीला विरोध म्हणून क्रिप्टोग्राफी विकेंद्रीकृत नियंत्रणाचा वापर करतात. हे चलन संगणकीय अल्गोरिदमच्या साहाय्याने निर्माण करण्यात आलेले चलन आहे.

हेही वाचा: Today Cryptocurrency Price बिटकॉइन इथेरिअमच्या दरात घसरण गुंतणवूक करण्याआधी एकदा पाहा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.