ETV Bharat / business

Milk Price Hike अमूल व मदर डेअरीच्या दूध दरात १७ ऑगस्टपासून होणार वाढ - अमूलचे दर

मुंबई गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन Gujarat Cooperative Milk Marketing Federation अमूल या ब्रँडने दुधाचे दर वाढविले आहे अहमदाबाद आणि गुजरातमधील सौराष्ट्र दिल्ली NCR WB मुंबई आणि इतर सर्व बाजारपेठांमध्ये दुधाच्या किमती 2 रुपये प्रति लिटरने milk rate hike from August वाढविल्या आहेत हे दर १७ ऑगस्टपासून लागू होणार आहेत Amul rate hike

Amul increases milk prices
अमूलचे दर
author img

By

Published : Aug 16, 2022, 2:08 PM IST

Updated : Aug 16, 2022, 3:03 PM IST

मुंबई गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन Gujarat Cooperative Milk Marketing Federation अमूल या ब्रँडने दुधाचे दर वाढविले आहे अहमदाबाद आणि गुजरातमधील सौराष्ट्र दिल्ली NCR WB मुंबई आणि इतर सर्व बाजारपेठांमध्ये दुधाच्या किमती 2 रुपये प्रति लिटरने milk rate hike from August वाढविल्या आहेत हे दर १७ ऑगस्टपासून लागू होणार आहेत Amul rate hike. तसेच मदर डेअरीनेही दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. येत्या 17 ऑगस्टपासून ही दरवाढ लागू केली जाणार आहे.

तुमच्या घरात रोज सकाळी येणारे अमूलचे दूध उद्यापासून महाग होणार आहे. ही दरवाढ संपूर्ण देशात होणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईमुळे पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. अमूलचे दूध प्रति लिटर २ रुपयांनी महागणार आहे. अमूल ब्रँडची मालकी असलेल्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने जीसीएमएमएफ दुधाच्या किमती वाढविण्यात येणार असल्याचे बुधवारी जाहीर केले आहे. ही दरवाढ अमूलच्या सर्व प्रकारच्या दुधावर लागू होणार आहे. उत्पादन खर्च वाढल्याने दुधाची दरवाढ करण्याची गरज निर्माण झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Last Updated : Aug 16, 2022, 3:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.