ETV Bharat / business

UAN नंबर मिळवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

'कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना-ईपीएफओ' द्वारे जारी करण्यात आलेला युनिवर्सल अकाउंट नंबर (UAN) १२ अंकी एक विशिष्ट सदस्य आयडी आहे. हा नंबर प्रत्येक पगार उचलणाऱ्या कर्मचाऱ्याला नियुक्त करण्यात येतो. कधी कधी युएएन सॅलरी स्लिपवर छापलेला असतो.

UAN नंबर मिळवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
author img

By

Published : Mar 23, 2019, 3:13 PM IST

टेक डेस्क - 'कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना-ईपीएफओ' द्वारे जारी करण्यात आलेला युनिवर्सल अकाउंट नंबर (UAN) १२ अंकी एक विशिष्ट सदस्य आयडी आहे. हा नंबर प्रत्येक पगार उचलणाऱ्या कर्मचाऱ्याला नियुक्त करण्यात येतो. कधी कधी युएएन सॅलरी स्लिपवर छापलेला असतो.

मात्र जर हा नंबर सॅलरी स्लिप किंवा अधिकृत कागदपत्रांवर छापलेला नसेल तेव्हा मात्र कर्मचारी युएएनला ईपीएफच्या युएएन वेब पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/ वरुन मिळवू शकतात. प्रत्येक कर्मचाऱ्याला युएएन पहिल्या नोकरीच्या सुरुवातीलाच मिळतो. कर्मचाऱ्याने नोकरी बदलल्यानंतरही युएएन एकच राहातो. मात्र ईपीएफओ एक नवीन ओळख प्रदान करतो जो मूळ युएएनशी संबंधित आहे.

जाणून घ्या कसा मिळवायचा 'UAN'

- https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface वर लॉग इन करा.

- ‘Know your UAN status’ वर क्लिक करुन ‘Important Links’ वर जा.

- आपले सदस्य आयडी नोंदवा, राज्य निवडा, क्षेत्रिय भविष्य निधी कार्यालय निवडा, नाव, जन्म, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि कॅप्चा कोड ही माहिती भरा. लक्षात ठेवा, की प्रॉविडन्ट फंड (PF) सदस्य आयडी, नंबर सॅलरी स्लिपवरुनही प्राप्त करता येतो.

- ‘Get Authorization Pin’ वर क्लिक करा.

- रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पीएफ सदस्य आयडीसह एक पिन पाठवण्यात येईल. त्याची नोंदणी करा.

- Validate OTP वर क्लिक करुन UAN प्राप्त करा.

- युनिवर्सल अकाउंट नंबर नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात येणार.

Intro:Body:

How to get uan number

epfo, employees provident fund organisation, retirement, salary,

UAN नंबर मिळवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

टेक डेस्क - 'कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना-ईपीएफओ' द्वारे जारी करण्यात आलेला युनिवर्सल अकाउंट नंबर (UAN) १२ अंकी एक विशिष्ट सदस्य आयडी आहे. हा नंबर प्रत्येक पगार उचलणाऱ्या कर्मचाऱ्याला नियुक्त करण्यात येतो. कधी कधी युएएन सॅलरी स्लिपवर छापलेला असतो.

मात्र जर हा नंबर सॅलरी स्लिप किंवा अधिकृत कागदपत्रांवर छापलेला नसेल तेव्हा मात्र कर्मचारी युएएनला ईपीएफच्या युएएन वेब पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/ वरुन मिळवू शकतात. प्रत्येक कर्मचाऱ्याला युएएन पहिल्या नोकरीच्या सुरुवातीलाच मिळतो. कर्मचाऱ्याने नोकरी बदलल्यानंतरही युएएन एकच राहातो. मात्र ईपीएफओ एक नवीन ओळख प्रदान करतो जो मूळ युएएनशी संबंधित आहे.

जाणून घ्या कसा मिळवायचा UAN'

- https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface वर लॉग इन करा.

- ‘Know your UAN status’ वर क्लिक करुन  ‘Important Links’ वर जा.

- आपले सदस्य आयडी नोंदवा, राज्य निवडा, क्षेत्रिय भविष्य निधी कार्यालय निवडा, नाव, जन्म, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि कॅप्चा कोड ही माहिती भरा. लक्षात ठेवा, की प्रॉविडन्ट फंड (PF) सदस्य आयडी, नंबर सॅलरी स्लिपवरुनही प्राप्त करता येतो.

- ‘Get Authorization Pin’ वर क्लिक करा.

- रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पीएफ सदस्य आयडीसह एक पिन पाठवण्यात येईल. त्याची नोंदणी करा.

- Validate OTP वर क्लिक करुन UAN प्राप्त करा.

- युनिवर्सल अकाउंट नंबर नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात येणार.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.