ETV Bharat / business

जाणून घ्या, सोन्याचे दर करणार 'हा' नवा उच्चांक

author img

By

Published : Jul 1, 2020, 8:44 PM IST

चांदीचा दर प्रति किलो 1 हजार 611 रुपयाने वाढून 51 हजार 870 रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा 647 रुपयांनी वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले.

संग्रहित
संग्रहित

नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटाने जगभरात अनिश्चितता असताना सोन्याचे दर सतत वाढत आहेत. सोन्याचा दर नवी दिल्लीत प्रति तोळा 647 रुपयांनी वाढून 49 हजार 908 रुपये झाले आहेत. सोन्याचे दर प्रति तोळा 50 हजार होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.

मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 49 हजार 261 रुपये होता. चांदीचा दर आज प्रति किलो 1 हजार 611 रुपयाने वाढून 51 हजार 870 रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा 647 रुपयांनी वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीडचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले.मुळे जगभऱात अनिश्चितता असताना सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचत आहेत. सोन्याचा दर नवी दिल्लीत प्रति तोळा 647 रुपयांनी वाढून 49 हजार 908 रुपये झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्यानंतर देशातही सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.

मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 49 हजार 261 रुपये होता. चांदीचा दर प्रति किलो 1 हजार 611 रुपयाने वाढून 51 हजार 870 रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा 647 रुपयांनी वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस 1 हजार 788 डॉलर आहेत. तर चांदीचा दर प्रति औंस हा 18.34 डॉलर आहे. जगभरात कोरोनाच्या संसर्गांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीकरता सोन्याच्या खरेदीत वाढ होत असल्याचेही पटेल यांनी सांगितले.

सोने दोन वर्षात प्रति तोळा 65 हजार रुपये!

सध्याची परिस्थिती राहिली तर सोने दोन वर्षात प्रति तोळा 65 हजार रुपये होईल, असा तज्ज्ञांनी अंदाज केला आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अजूनही विक्रमी झाले नाहीत. येत्या काही दिवसात सोन्याचे दर विक्रमी होणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.