ETV Bharat / business

वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी एअरटेलचे आकाश एज्यु टीव्ही चॅनेल - आकाश एज्यु टीव्ही चॅनेल एअरटेल डिजिटल टीव्हीवर

आकाश एज्यु टीव्ही चॅनेल एअरटेल डिजिटल टीव्हीवर उपलब्ध आहे. याद्वारे जेईई अ‌ॅडव्हॉन्स आणि एनईईटी सारख्या प्रवेश परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या भारतभरातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कोचिंग सत्र प्रदान करेल.

भारती एअरटेल
भारती एअरटेल
author img

By

Published : Oct 13, 2020, 7:30 PM IST

नवी दिल्ली - भारती एअरटेलच्या डिजिटल टीव्हीकडून मंगळवारी वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी आकाश एज्यु टीव्ही चॅनेल सुरू केले आहे. यासाठी एअरटेलने आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याशी हातमिळवणी केली आहे.

आकाश एज्यु टीव्ही चॅनेल एअरटेल डिजिटल टीव्हीवर उपलब्ध आहे. याद्वारे जेईई अ‌ॅडव्हॉन्स आणि एनईईटी सारख्या प्रवेश परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या भारतभरातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कोचिंग सत्र प्रदान करेल.

हेही वाचा - 15 डिसेंबरपासून 'याहू'चा गुडबाय; मेल पाठवणे, स्वीकारणे बंद होणार

आकाशची चांगल्या दर्जाची विद्याशाखा विद्यार्थ्यांना थेट इंटरेक्टिव वर्गांच्या माध्यमातून शिकवणी घेईल आणि विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण संकल्पना शिकण्यास आणि समस्यांचे निराकरण करण्यात मदत करेल. दरमहा 247 रुपये भरून हे चॅनेल पाहता येणार आहे. एअरटेल डीटीएचवर 467 क्रमांकावर आणि आकाश एडु टीव्ही-नेट एअरटेलवर 478 क्रमांकावर हे चॅनल उपलब्ध असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.