ETV Bharat / briefs

मला दिल्लीच्या बंगल्यातून बाहेर काढणाऱ्या काँग्रेसला सत्तेतून बाहेर काढणार - रामदास आठवले - mumbai

मला आधीच लागली होती चाहूल, दक्षिण मध्य मुंबईचे तिकीट मिळविणार राहुर अशा खास आठवले शैलीतल्या कवितेने रामदास आठवलेंनी आपल्या भाषणाल सुरुवात केली. ते महायुतीच्या मेळाव्यात बोलत होते.

रामदास आठवले
author img

By

Published : Apr 2, 2019, 12:15 PM IST

मुंबई - खासदारपद गेल्यावर मला दिल्लीच्या शासकीय बंगल्याबाहेर काँग्रेसने काढले होते. त्या काँग्रेसला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे वक्तव्य रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केले. दक्षिण मध्य मुंबईचे युतीचे उमेदवार राहुल शेवाळे हे विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रिपाइंच्या कार्यकर्त्यांना प्रचार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

राहुल शेवाळेंचा प्रचार करण्याच्या सूचना आठवलेंनी रिपाइं कार्यकर्त्यांना दिल्या

मला आधीच लागली होती चाहूल, दक्षिण मध्य मुंबईचे तिकीट मिळविणार राहुर अशा खास आठवले शैलीतल्या कवितेने रामदास आठवलेंनी आपल्या भाषणाल सुरुवात केली. ते महायुतीच्या मेळाव्यात बोलत होते. आठवले म्हणाले, की काँग्रेसचे नेते खासदारपद गेल्यावरही दोन दोन वर्षे बंगला सोडत नाहीत. पण, माझे सामान त्यांनी बाहेर काढले. मी त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करणार होतो. पण, सोडून दिले. आता या काँग्रेसचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

यावेळी आठवलेंनी आणि शेवाळेंनी एकमेकांना केक भरवत शुभेच्छा दिल्या. शेवाळे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला. यावेळी उमेदवार राहुल शेवाळे यांच्यासह शिवसेना उपनेते सुबोध आचार्य, आमदार तुकाराम काते, आरपीआय नेते अविनाश महातेकर, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, भाजपचे पदाधिकारी राजेश शिरवाडकर, समाजसेवक बी आर शेट्टी आणि इतर नेते उपस्थित होते.

Intro: मला दिल्लीच्या बंगल्यातून बाहेर काढले, त्या काँग्रेसला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आरपीआय प्रमुख रामदास आठवले.

दक्षिण- मध्य मुंबईतून महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. अशा शब्दांत आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी शेवाळे यांच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला. शिवसेना- भाजप- आरपीआय माहायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात आठवले बोलत होते. महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांची निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी  सायन येथील श्री मानव सेवा संघ येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्याला रामदास आठवले उमेदवार राहुल शेवाळे यांनी विजयी संकल्प करत केक कापला आणि तो केक एकमेकांना भरवून शुभेच्छा दिल्या.Body: मला दिल्लीच्या बंगल्यातून बाहेर काढले, त्या काँग्रेसला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आरपीआय प्रमुख रामदास आठवले.

दक्षिण- मध्य मुंबईतून महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. अशा शब्दांत आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी शेवाळे यांच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला. शिवसेना- भाजप- आरपीआय माहायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात आठवले बोलत होते. महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांची निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी  सायन येथील श्री मानव सेवा संघ येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्याला रामदास आठवले उमेदवार राहुल शेवाळे यांनी विजयी संकल्प करत केक कापला आणि तो केक एकमेकांना भरवून शुभेच्छा दिल्या.

"मला आधीच लागली होती चाहूल,दक्षिण- मध्य मुंबईचं तिकीट मिळविणार राहुल" अशा चारोळ्यानी भाषणाची सुरुवात करत रामदास आठवले यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. माझे मंत्रिपद गेल्यावर ज्या काँग्रेसने मला दिल्लीच्या बंगल्यातून बाहेर काढले, त्या काँग्रेसला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. कॉंग्रेस चे नेते खासदार पद गेले तरी 2 वर्ष बंगले सोडत नाहीत. मी रिपाई व रिडॉलस फ्रंट बनवला होता त्यामुळे माझे बंगल्यातील सामान मला न विचारता कपाटातील समान बाहेर काढले मी चोरीचा गुन्हा दाखल करणार होतो .पण सोडून दिले आणि मी ठरवले त्याना 10 वर्ष सत्तेपासून दूर करणार आहे.तसेच राहुल शेवाळे यांच्या विजयासाठी आरपीआय कार्यकर्त्यांनीही मेहनत करण्याची सूचना त्यांनी या वेळी दिली.

यावेळी उमेदवार राहुल शेवाळे यांसह शिवसेना उपनेते सुबोध आचार्य, आमदार तुकाराम काते, आरपीआय नेते अविनाश महातेकर, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, भाजपचे पदाधिकारी राजेश शिरवाडकर, समाजसेवक बी आर शेट्टी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.