ETV Bharat / briefs

गडचिरोली जिल्ह्यात 603 कोरोनामुक्त तर 12 मृत्यूसह 561 नवीन बाधितांची नोंद - Gadchiroli corona update 29 April 2021

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 384 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. गुरुवारी 12 बाधितांचा मृत्यू झाला.

Gadchiroli corona update
गडचिरोली कोरोना अपडेट
author img

By

Published : Apr 30, 2021, 12:27 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यात गुरुवारी 561 नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तसेच 603 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत 20658 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 15650 वर पोहोचली. तसेच सद्या 4624 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 384 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. गुरुवारी 12 बाधितांचा मृत्यू झाला. यात 55 वर्षीय पुरुष आंबेशिवनी गडचिरोली, 58 वर्षीय पुरुष वडसा, 46 वर्षीय महिला गडचिरोली, 48 वर्षीय पुरुष जामगिरी ता. चामोर्शी, 75 वर्षीय महिला वडसा, 62 वर्षीय महिला लाखांदूर जि. भंडारा, 54 वर्षीय पुरुष सोनापूर, गडचिरोली, 75 वर्षीय पुरुष वैरागड, ता. आरमोरी, 65 वर्षीय पुरुष कडोली, ता. कुरखेडा, 38 वर्षीय पुरुष बोडधा, ता. वडसा, 53 वर्षीय पुरुष इंजेवारी, ता. आरमोरी, 63 वर्षीय पुरुष सिंदेवाही, जि. चंद्रपूर यांचा नवीन समावेश आहे. यामूळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.56 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 22.38 टक्के तर मृत्यू दर 1.86 टक्के झाला.

नवीन 561 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 136, अहेरी तालुक्यातील 56, आरमोरी 10, भामरागड तालुक्यातील 14, चामोर्शी तालुक्यातील 73, धानोरा तालुक्यातील 17, एटापल्ली तालुक्यातील 18, कोरची तालुक्यातील 10, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 62, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 24, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 28 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 53 जणांचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या 603 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 179, अहेरी 45, आरमोरी 38, भामरागड 30, चामोर्शी 63, धानोरा 27 , एटापल्ली 50, मुलचेरा 42, सिरोंचा 06, कोरची 30, कुरखेडा 34, तसेच वडसा येथील 59 जणांचा समावेश आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.