तीन पक्षांनी एकत्र येऊन आम्हाला हरवले. मी आधी म्हणालो आताही तेच म्हणेन, हिम्मत असेल तर एकटे लढा. या निवडणुकीतील पराभवाचे आम्ही चिंतन करूच आणि पुढे पक्षाची शक्ती वाढवू. शिवसेनेने या निवडणुकीत काय कमावले? याचा विचार करावा तसेच मित्रपक्षांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. - चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
'तीन पक्षांनी मिळून हरवले; हिंमत असेल तर एकटे लढा' - graduate election results bjp meeting maharashtra
16:57 December 04
15:57 December 04
राज्य कार्यकारिणीची बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा झाली. तसेच विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दलही यात चर्चा झाली. तीन पक्षांनी एकत्र येऊन भाजपला हरवले. आम्ही पराजय स्वीकारतो. हे सरकार आम्ही पाडणार नाही. आपापसातील द्वंद्वात हे सरकार पडेल. - रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री
15:55 December 04
आजची बैठक विधानपरिषदेत भाजपने केलेल्या एकूण कामगिरीबद्दल होती. आम्ही परावभवाचा स्वीकार करतो. तसेच पराभवाच्या कारणाची उकल करणे गरजेचे आहे. आपली ताकद राखून भविष्यात ती कशी वाढेल, याकडे प्रयत्न करणे गरजेचे आहे. - पंकजा मुंडे, माजी मंत्री
15:48 December 04
राज्य प्रभारीसोबत राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. यानतंर आता 19 ते 21 डिसेंबर दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर राहतील. या दरम्यान ते राज्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. तसेच त्यांच्या मार्गदर्शनावर पक्ष चालेल, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. तर पराभवाची कारणे शोधणे गरजेचे असल्याचे मतही मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
15:38 December 04
भाजप आत्मचिंतन करणार - सुधीर मुनगंटीवार
मुंबई - विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या पराभवानंतर भाजप आत्मचिंतन करणार असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.