ETV Bharat / bharat

Pakistani Flag Hosted In UP घरावर पाकिस्तानचा झेंडा फडकाविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक

कुशीनगर जिल्ह्यात पाकिस्तानचा झेंडा Pakistan flag in Kushinagar फडकावणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली Pakistani Flag Hosted In UP आहे. hoisting Pakistan flag

author img

By

Published : Aug 13, 2022, 8:59 PM IST

Pakistani Flag Hosted In UP
घरावर पाकिस्तानचा झेंडा फडकाविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक

गोरखपूर उत्तरप्रदेशातील गोरखपूर विभागात कुशीनगर जिल्ह्यात देशविरोधी कारवायांशी संबंधित एक घटना समोर आली आहे. येथे अस्लम नावाच्या तरुणाने आपल्या घराच्या छतावर पाकिस्तानचा झेंडा Pakistani Flag Hosted In UP लावला. झेंडा हातात घेतलेल्या तरुणाचा hoisting Pakistan flag व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून कारागृहात पाठवले. Pakistan flag in Kushinagar

एएसपी रितेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, अस्लमने तेरयासुजन पोलीस स्टेशन हद्दीतील बेंदुपर येथे शुक्रवारी आस मुहम्मद अन्सारीच्या टेरेसवर पाकिस्तानचा ध्वज फडकावला. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाकिस्तानचा झेंडा खाली उतरवला. आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे.

एवढेच नाही तर पोलिसांनी रात्रीच संबंधित कलमान्वये एका तरुणीसह दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. आता पाकिस्तानी ध्वज आला कसा आणि कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या याप्रकरणी अटकेनंतर पोलीस त्याचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हेही वाचा Pakistani Army थेट भारतात सैन्य दाखल करण्याची पाकिस्तानच्या पंतप्रधानांची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.