ETV Bharat / bharat

भाजपला घाबरणाऱ्यांना पक्षाबाहेर हाकला, आपल्याला निडर लोक हवेत - राहुल गांधी - राहुल गांधी

अनेक निडर लोक आहेत, जे काँग्रेसमध्ये नाहीत. त्यांना पक्षात आणले पाहिजे आणि भाजपला घाबरणाऱ्या लोकांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविला पाहिजे. आरएसएसच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्यांची आपल्याला गरज नाही. आपल्याला निडर लोक हवेत असे परखड विचार राहुल गांधींनी व्यक्त केले आहे.

भाजपला घाबरणाऱ्यांना पक्षाबाहेर हाकला, आपल्याला निडर लोक हवेत - राहुल गांधी

author img

By

Published : Jul 16, 2021, 7:52 PM IST

Updated : Jul 16, 2021, 8:14 PM IST

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या बैठकीत बोलताना परखडपणे आपले विचार व्यक्त केले आहेत. आपल्याला निडर लोकांची गरज असून भाजपला घाबरणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला पाहिजे असे राहुल गांधी अत्यंत परखडपणे या बैठकीत म्हणाले आहेत.

  • "The enemy is fear. We think it is hate; but, it is fear" ~ Mahatma Gandhi.

    Our leader Shri @RahulGandhi following in the footsteps of the Mahatma. To defeat the hate propagated by the RSS-BJP, @INCIndia needs fearless people, not cowards. 🔥 pic.twitter.com/i7BCWxgb8H

    — Uttam Kumar Reddy (@UttamTPCC) July 16, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नागालँड कॉंग्रेसचे खासदार उत्तम कुमार रेड्डी यांनी राहुल गांधींचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

आम्हाला निडर लोकांची गरज -

अनेक निडर लोक आहेत, जे काँग्रेसमध्ये नाहीत. त्यांना पक्षात आणले पाहिजे आणि भाजपला घाबरणाऱ्या लोकांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविला पाहिजे. आरएसएसच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्यांची आपल्याला गरज नाही. आपल्याला निडर लोक हवेत असे परखड विचार राहुल गांधींनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - ...म्हणून राहुल गांधी संसदीय समितीच्या बैठकीतून पडले बाहेर

Last Updated : Jul 16, 2021, 8:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.