ETV Bharat / bharat

Vegetable Rates Today: एपीएमसी मार्केटमध्ये वांगी, वाटाणा, तोंडली, घेवड्याचे दर वाढले

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) वांग्याच्या दरात 100 रुपये किलो प्रमाणे 600 रु. वाढ करण्यात आली आली आहे. ( Increase in vegetable prices) झाली आहे. वटाण्याच्या दरात १००० रुपयांनी वाढ झाली आहे.

VEGETABLE PRICES HAVE INCREASED
VEGETABLE PRICES HAVE INCREASED
author img

By

Published : Sep 9, 2022, 7:47 AM IST

Updated : Sep 9, 2022, 9:28 AM IST

मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) वांग्याच्या दरात 100 रुपये किलो प्रमाणे 600 रु. वाढ करण्यात आली आली आहे. ( Increase in vegetable prices) झाली आहे. वटाण्याच्या दरात १००० रुपयांनी वाढ झाली आहे.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २३०० रुपये ते २६०० रुपये

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो
३३०० रुपये ते ३५०० रुपये

लिंबू प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ६००० रुपये

फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
३६०० रुपये ते ४४०० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते ३२०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४६०० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ४६०० ते ५५००रुपये

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये

कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ६८०० रुपये ते ७५०० रुपये

काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१६०० रुपये ते २२०० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३२०० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४००रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५०००रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८००० रुपये ते १०००० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४४०० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२५०० रुपये ते ३००० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २६०० रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५५०० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ८००० रुपये ते ९००० रुपये

वालवड प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २६०० रुपये

वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४००रुपये

मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५०००रुपये

मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३४०० रुपये

पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते २००० रुपये

कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २२०० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १४०० रुपये

मेथी नाशिक प्रति १०० जुडया
१६००रुपये ते २००० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १४०० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते ३००० रुपये ३२००

पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ९०० रुपये

पालक पुणे प्रति १०० जुड्या ९०० रुपये १००० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
६००रुपये ते ७०० रुपये

शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २००० रुपये

शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये

Last Updated : Sep 9, 2022, 9:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.