ETV Bharat / bharat

Kulgam Encounter : कुलगाम एन्काउंटर : लष्कर- ए- तोयबाच्या दोन अतिरेक्यांना धाडले यमसदनी - दोन अतिरेक्यांचा खात्मा

आज सकाळी जम्मू काश्मीरच्या कुलगाम भागात सुरु झालेल्या चकमकीत ( Kulgam Encounter ) लष्कर-ए- तोयबाचे दोन अतिरेकी ठार करण्यात ( Two LeT militants killed ) आले. काश्मीर पोलिसांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

Kulgam Encounter
कुलगाम एन्काउंटर
author img

By

Published : May 8, 2022, 3:11 PM IST

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी रविवारी सांगितले की, काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील देवसर भागात झालेल्या चकमकीत ( Kulgam Encounter ) लष्कर-ए-तोयबाचे दोन अतिरेकी मारले ( Two LeT militants killed ) गेले. "दोन्ही अडकलेले अतिरेकी ठार झाले. शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यासह दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे," असे काश्मीर पोलिसांनी त्यांच्या अधिकृत हँडलवरून ट्विट केले.

पोलिसांनी सांगितले की, परदेशी असलेल्या हैदरसह दोन अतिरेकी हे एलईटी या दहशतवादी संघटनेचे होते. यापूर्वी, पोलिसांनी सांगितले की, अतिरेक्यांच्या उपस्थितीची विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर देवसरच्या चेयान भागात पोलीस, लष्कराच्या 9 आरआर आणि सीआरपीएफसह सुरक्षा दलांनी ही कारवाई सुरू केली.

  • #UPDATE | Both the trapped terrorists killed (in the Cheyan Devsar area of Kulgam). Incriminating materials including arms & ammunition recovered. Search is underway. Further details awaited: J&K Police

    — ANI (@ANI) May 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पोलिसांनी सांगितले की, अतिरेक्यांनी सुरक्षा दलांच्या दिशेने गोळीबार केल्यावर शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले, ज्यांनी प्रत्युत्तर दिले आणि गोळीबारात दोन अतिरेकी मारले गेले.

हेही वाचा : LeT Top Commander Killed : पुलवामा चकमकीत लष्करच्या टॉप कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.