ETV Bharat / bharat

Attack on BJP MPs House:  भाजप खासदाराच्या घरावर हल्ला - भाजप खासदाराच्या घरावर टीआरएस कार्यकर्ते हल्ला

Attack on BJP MPs House: तेलंगणातील निजामाबादचे भाजप खासदार अरविंद धर्मपुरी BJP Nizamabad MP Dharmapuri Arvind यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानावर टीआरएस समर्थकांनी हल्ला करून तोडफोड केल्याचा आरोप TRS Activists Attacked BJP MP House आहे.

TRS activists attacked the Hyderabad house of BJP Nizamabad MP Dharmapuri Arvind
टीआरएस कार्यकर्त्यांनी हैदराबादमध्ये भाजप खासदाराच्या घरावर हल्ला केला
author img

By

Published : Nov 18, 2022, 4:09 PM IST

Updated : Nov 18, 2022, 5:00 PM IST

हैदराबाद (तेलंगणा): Attack on BJP MPs House: तेलंगणातील निजामाबादचे भाजप खासदार अरविंद धर्मपुरी BJP Nizamabad MP Dharmapuri Arvind यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानावर टीआरएस समर्थकांनी हल्ला करून तोडफोड केल्याचा आरोप TRS Activists Attacked BJP MP House आहे. टीआरएस कार्यकर्त्यांनी हैदराबादमधील अरविंद धर्मपुरी यांच्या घराच्या काचा आणि फर्निचरची नासधूस केल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी भाजप खासदाराच्या घरावर घेराव घालण्यासाठी गेलेल्या टीआरएस कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला.

टीआरएस कार्यकर्त्यांचा आरोप आहे की अरविंद धर्मपुरी यांनी विधानपरिषदेच्या आमदार कविता यांच्यावर अनुचित टिप्पण्या केल्या आहेत, ज्याचा त्यांनी निषेध केला. त्याच वेळी, सुमारे 30 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि नंतर त्यांना बंजारा हिल्स आणि ज्युबिली हिल्स पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

घटनेच्या वेळी खासदार अरविंद हैदराबादमध्ये नव्हते. निजामाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दिशा बैठकीत ते उपस्थित होते. हैदराबादमध्ये टीआरएस कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी निजामाबादमधील खासदारांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था केली आहे.

टीआरएस कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भाजप कार्यकर्ते अरविंद यांच्या घरी पोहोचत आहेत. पश्चिम विभागाचे डीसीपी जोएल डेव्हिस यांनीही अरविंद यांच्या घरी पोहोचून घटनेची माहिती घेतली. दुसरीकडे, तेलंगणा भाजपचे अध्यक्ष बंदी संजय यांनी अरविंद धर्मापुरी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी अरविंद यांना फोन करून हल्ल्याची माहिती घेतली.

Last Updated : Nov 18, 2022, 5:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.