ETV Bharat / bharat

तामिळनाडू: कुड्डालोरमधील केडीलम नदीत ७ जणांचा बुडून मृत्यू! - धरणात बुडून 7 जणांचा मृत्यू

रविवारी (05 जून) कुड्डालोरमधील केडीलम नदीत 4 मुली आणि 3 महिलांचा बुडून मृत्यू ( 7 Died In Dam Drowm ) झाला.

drown died
बुडून मृत्यू
author img

By

Published : Jun 5, 2022, 2:53 PM IST

कुड्डालोर (तामिळनाडू) : तामिळनाडूच्या कुड्डालोरमधील नेल्लीकुप्पम अरुंगुनमजवळ केडिलम नदीच्या ( Kedilam River in Cuddalore ) धरणावर हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे.

येथे आंघोळीसाठी गेलेल्या 4 मुली आणि 3 महिलांसह सात जणांचा बुडून गुदमरून मृत्यू ( 7 Died In Dam Drowm ) झाला. धरणाच्या खोल भागात आंघोळीसाठी गेलेल्या मुली व महिलांचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

( सविस्तर वृत्त थोड्याच वेळात )

हेही वाचा : भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वाराचे सुटले नियंत्रण, आश्चर्यजनकरित्या वाचले प्राण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.