ETV Bharat / bharat

SSC Recruitment Scam : ईडीचे पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी छापे, कोट्यवधींची रोकड केली जप्त - ED raids in Bengal

पश्चिम बंगालमधील एसएससी भरती घोटाळ्याला नवे वळण आले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी केलेल्या शोध मोहिमेनंतर तत्कालीन शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखोपाध्याय यांच्या घरातून 20 कोटी रुपये जप्त करण्यात आले. ( ED raids at various premises in West Bengal)

SSC Recruitment Scam
ईडीचे पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी छापे
author img

By

Published : Jul 22, 2022, 10:29 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालमधील एसएससी भरती घोटाळ्याला नवे वळण आले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी केलेल्या शोध मोहिमेनंतर तत्कालीन शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखोपाध्याय यांच्या घरातून 20 कोटी रुपये जप्त करण्यात आले. ( ED raids at various premises in West Bengal )

  • ED is carrying out search operations at various premises linked to recruitment scam in the West Bengal School Service Commission and West Bengal Primary Education Board. pic.twitter.com/oM4Bc0XTMB

    — ANI (@ANI) July 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मोठ्या प्रमाणात रोकड जप्त - 20 मोबाईल फोन, अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि कोट्यवधीची रक्कम जप्त केली आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षा सुकांता मजुमदार यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. “हे बंगालचे मॉडेल आहे. तृणमूलने भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत,” असे ट्विट करत त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टॅग केले.

14 ठिकाणी छापे - एसएससी भरती घोटाळ्याच्या तपासासंदर्भात ईडीने शुक्रवारी सकाळी राज्यात 14 ठिकाणी छापे टाकले. यामध्ये माजी एसएससी सल्लागार एसपी सिन्हा यांचे सर्व्हे पार्क हाऊस, तत्कालीन राज्याचे शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी नकतला यांचे निवासस्थान आणि विद्यमान राज्याचे शिक्षणमंत्री परेश अधिकारी यांचे मेकलीगंज येथील घर यांचा समावेश आहे.

हेही वाचा - Students Forced to Clean Toilets : विद्यार्थींनी गैरहजर राहिल्या म्हणून करायला लावले शौचालय साफ!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.