ETV Bharat / bharat

रॉस टेलरचा धक्कादायक खुलासा या आयपीएल संघाच्या मालकाने शून्यावर बाद झाल्यामुळे लगावली होती कानशिलात - क्रिकेटच्या लेटेस्ट न्यूज

रॉस टेलरने Former batsman Ross Taylor 2008 ते 2010 पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा सदस्य होता. त्याला 2011 मध्ये राजस्थान रॉयल्सने विकत घेतले होते. यानंतर टेलर दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये गेला.

Ross Taylor
रॉस टेलर
author img

By

Published : Aug 14, 2022, 5:44 PM IST

Updated : Aug 14, 2022, 7:54 PM IST

नवी दिल्ली न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेलरने इंडियन प्रीमियर लीग IPL च्या 2011 च्या हंगामात राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीच्या मालकांपैकी एकाने 'कानशिलात लगावली होती' असा धक्कादायक खुलासा केला Ross Taylor shocking revelation आहे. माजी कर्णधाराने सांगितले की मोहाली येथे किंग्ज इलेव्हन पंजाब Now Punjab kings विरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर फ्रँचायझीच्या मालकाने त्याला कानशिलात लगावली होती. 'रॉस टेलर: ब्लॅक अँड व्हाईट' Ross Taylor: Black and White या आपल्या आत्मचरित्रात टेलरने हा खुलासा केला आहे.

‘स्टफ डॉट सीओ डॉट एनजेड’ Stuff.co.nz वर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, तो म्हणाला, आम्ही 195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होतो आणि मी खाते न उघडताच बाद झालो. तो म्हणाला, सामना संपल्यानंतर हॉटेलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या बारमध्ये संघ, सपोर्ट स्टाफ आणि व्यवस्थापनाशी संबंधित लोक होते. वॉर्नी Shane Warne सोबत लिझ हर्लेही होती. “राजस्थान रॉयल्स संघाच्या मालकांपैकी एक रॉसला म्हणाला की, शून्यावर आऊट होण्यासाठी आम्ही तुला एक दशलक्ष डॉलर्स दिले नाहीत. त्यानंतर त्याच्या तोंडावर तीन-चार चापटी Rajasthan Royals owner slapped to Ross Taylor मारल्या. तो हसत होता आणि ही जोरात चापट नव्हती पण मला खात्री नाही की ते पूर्णपणे नाट्यमय होते.

टेलर Former batsman Ross Taylor म्हणाला, "त्या परिस्थितीत मी त्याचा मुद्दा बनवणार नव्हतो, परंतु अनेक व्यावसायिक खेळांच्या वातावरणात मी याची अपेक्षा करू शकत नाही." 38 वर्षीय टेलर 2008 ते 2010 पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला होता आणि 2011 मध्ये तो राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता. त्यानंतर त्याने दिल्ली कॅपिटल्स Delhi Daredevils आणि तत्कालीन पुणे वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व केले.

टेलर म्हणाला Ross Taylor Statement , "जेव्हा तुम्हाला मोठी रक्कम मिळते, तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी पात्र आहे हो सिद्ध करण्यास उत्सुक असता." जे लोक तुम्हाला एवढी मोठी रक्कम देतात त्यांनाही तुमच्याकडून खूप अपेक्षा असतात. व्यावसायिक खेळांमध्ये हा मानवी स्वभाव आहे. टेलरचे हे आत्मचरित्र यापूर्वीही एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले होते, जेव्हा त्यानी राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करताना वर्णद्वेषाचा सामना करावा लागल्याचा आरोप केला Accused of facing racism होता.

हेही वाचा Urvashi And Rishabh Controversy ऋषभ उर्वशीचा वाद थांबता थांबेना आता हा स्क्रीनशॉट होतोय व्हायरल

Last Updated : Aug 14, 2022, 7:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.