ETV Bharat / bharat

Road Accident In Churu : चुरु जिल्ह्यातील अपघातात महारा्ष्ट्रातील 11 प्रवासी जखमी - महारा्ष्ट्रातील 11 प्रवासी जखमी

चुरु जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 52 वर सोमवारी संध्याकाळी उशिरा एक भीषण अपघात झाला (accident in Churu district ). ट्रक आणि कारच्या धडकेत 3 महिलांसह 8 जण जखमी (11 passengers injured from Maharashtra) झाले. अपघात ग्रस्त महाराष्ट्रातील आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Accident in Churu district
चुरु जिल्ह्यात अपघात
author img

By

Published : Jun 6, 2022, 9:50 PM IST

चुरु: जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 52 वर सोमवारी सायंकाळी उशिरा भीषण अपघात झाला. ट्रकच्या धडकेत महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील 3 महिलांसह 8 जम जखमी झाले (car truck collision 8 people injured). जम्मू-काश्मीरमध्ये फिरुन सर्वजण येत होते. दुधवाखरा व तारानगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून रुग्णवाहिका व खाजगी वाहनांच्या मदतीने त्यांना जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात नेले. तीन महिलांसह एका पुरुषावर उपचार सुरू आहेत. या अपघातात चार मुलेही जखमी झाली आहेत. ज्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

Accident in Churu district
चुरु जिल्ह्यात अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, कारमध्ये बसलेले इम्रान, त्याची पत्नी, मुले, आई आणि मोठी बहीण आणि त्याची मुले 22 मे रोजी जम्मू-काश्मीरला जाण्यासाठी महाराष्ट्रातून निघाले होते. आता तो जम्मू-काश्मीरमधून परतत होते. त्यानंतर हडियालजवळ हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच आरडाओरडा झाला. अपघात एवढा भीषण होता की, इनोव्हा कारचा चक्काचूर झाला, तर अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळीच ट्रक सोडून पळून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली असून पोलीस जखमींचे जबाब घेण्याची कारवाई करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.