ETV Bharat / bharat

Rahul Gandhi On MP Disqualification : मानहानीच्या खटल्यात सर्वात मोठी शिक्षा झालेला भारतामधील मी पहिलाच नेता, राहुल गांधींचा हल्लाबोल - नॅशनल प्रेस क्लब

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी वॉशिग्टन डीसी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मानहानीच्या खटल्यात सर्वाधिक शिक्षा झालेला मी भारतातील पहिलाच नेता असल्याचे स्पष्ट केले.

Rahul Gandhi On MP Disqualification
काँग्रेस नेते राहुल गांधी
author img

By

Published : Jun 2, 2023, 10:10 AM IST

वॉशिंग्टन : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात सूरत न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यावर अमेरिकेत भाष्य करताना राहुल गांधी यांनी चांगलाच हल्लाबोल केला. मानहानी खटल्यात इतकी मोठी शिक्षा झालेला मी पहिलाच नेता असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. वॉशिंग्टनमधील नॅशनल प्रेस क्लबमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना राहुल गांधी यांनी हा हल्लाबोल केला. लोकसभेतील अदानी-हिंडेनबर्ग वादावरील भाषणानंतर माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचा दावाही राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे.

अदानी हिंडेनबर्गवर बोलल्यानंतरच माझ्यावर कारवाई : अदानी हिंडेनबर्ग विषयावर लोकसभेत आवाज उठवल्यानंतरच माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचा दावा काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी केला आहे. 1947 पासूनच्या इतिहासात मानहानीच्या खटल्यात सर्वोच्च शिक्षा झालेला मी भारतातील पहिला माणूस आहे. पहिल्या गुन्ह्यात कोणालाही जास्तीत जास्त शिक्षा झालेली नाही. त्यावरून तुमचे काय चालले आहे हे स्पष्ट केले पाहिजे, असही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. संसदेत अदानीबद्दलच्या माझ्या भाषणानंतर माझी अपात्रता झाल्याचे प्रकरण खुपच मनोरंजक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

  • #WATCH | Washington, DC: ..." Muslim League is a completely secular party, there is nothing non-secular about the Muslim League...": Congress leader Rahul Gandhi on being asked about Congress's alliance with Indian Union Muslim League (IUML) in Kerala pic.twitter.com/wXWa7t1bb0

    — ANI (@ANI) June 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विरोधी पक्षांच्या संपर्कात : वॉशिंग्टन डीसी येथील नॅशनल प्रेस क्लबमध्ये झालेल्या संभाषणात विविध मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी आपले मत मांडले. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष सहकारी विरोधी पक्षांती नेत्यांच्या संपर्कात आहे. आम्ही सर्व विरोधी पक्षांशी नियमित संवाद साधत आहोत. विरोधी पक्षांच्या एकजुटीबाबत बरेच चांगले काम होत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

  • #WATCH | "...I asked a rhetorical question... I am the first person in India to be given the highest punishment for a defamation case, in history, since 1947. Nobody has been given a maximum sentence that too on the first offence. That should explain what’s going on to you and my… pic.twitter.com/Fl0b8cr6bL

केंद्रात भाजप विरुद्ध महाआघाडी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोधक भाजपविरोधात चांगले काम करत आहेत. विरोधक खूप चांगले एकजूट झाले आहेत आणि ते अधिकाधिक एक होत आहेत. आम्ही सर्व विरोधी पक्षांशी चर्चा करत आहोत. ही एक गुंतागुंतीची चर्चा आहे. मात्र विरोधी पक्षांशी स्पर्धा करत आहेत. मात्र केंद्रात भाजप विरुद्ध विरोधी महाआघाडी होईल, मला विश्वास असल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले.

हेही वाचा -

  1. Rahul Gandhi On Modi : लोकसभेतून अपात्र होईल असे कधीही वाटले नव्हते-राहुल गांधी
  2. Rahul Gandhi On Muslim Attack : 80 च्या दशकात जे दलितांचे झाले तेच आज मुस्लिमांचे होत आहे - राहुल गांधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.