ETV Bharat / bharat

Bhagwant Mann historic decision : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान घेणार ऐतिहासिक निर्णय, ट्विटरवर केले जाहीर - भगवंत मान ऐतिहासिक निर्णय

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान एक ऐतिहासिक निर्णय ( Bhagwant Mann historic decision ) घेणार आहे. मान यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली. यात त्यांनी थोड्याच वेळात निर्णय जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे.

Bhagwant Mann historic decision tweet
भगवंत मान ऐतिहासिक निर्णय
author img

By

Published : Mar 17, 2022, 3:20 PM IST

चंदिगढ (पंजाब) - पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान एक ऐतिहासिक निर्णय ( Bhagwant Mann historic decision ) घेणार आहे. मान यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली. यात त्यांनी थोड्याच वेळात निर्णय जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटर नंतर पंजाबच्या लोकांची उत्सुकता वाढली आहे.

  • पंजाब की जनता के हित में आज एक बहुत बड़ा फ़ैसला लिया जाएगा। पंजाब के इतिहास में आज तक किसी ने ऐसा फैसला नहीं लिया होगा।

    कुछ ही देर में एलान करूँगा...।

    — Bhagwant Mann (@BhagwantMann) March 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - पंजाब के नवनिर्वाचित विधायकों ने ली शपथ, गूंजा इंकलाब जिंदाबाद का नारा

नुकतेच पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यात आप पक्षाने पंजाब राज्यात सत्ता मिळवली आहे. पक्षाने मोठ्या बहुमताने पंजाब राज्याची निवडणूक जिकली आहे. आपने भाजप, अकाली दल, काँग्रेस सारख्या प्रभावशाली पक्षांना मागे टाकत निवडणूक जिंकली. त्यानंतर बुधवारी आपचे नेते भगवंत मान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांच्या गावात हजारो लोकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मान यांनी राज्यातील बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराशी दोन हात करण्याचे आश्वासन दिले होते. भगवंत मान हे राज्याचे 28 वे मुख्यमंत्री झाले आहेत. शहीद भगतसिंग नगर जिल्ह्यातील खटकर कलान गावात एका जाहीर सभेत त्यांनी आजपासूनच कामाला सुरुवात होणार. आम्ही एकही दिवस वाया जावू देणार नाही. आधीच 70 वर्षांचा उशीर झाला आहे, असे त्यांनी सांगितले होते.

मोठ्या पक्षांचा केला पराभव

आप पक्ष आता दिल्लीबरोबरच पंजाबमध्ये देखील सत्तेत आहे. पक्षाला पंजाबच्या निवडणुकीत 117 जागांपैकी 92 जागा जिंकण्यात यश मिळाले आहे. आप पक्षाने अकाली दल - बहुजन समाज पार्टी युती, अमरिंदर सिंह यांची लोक काँग्रेस पार्टी आणि भाजप सारख्या ताकतवर पक्षांचा पराभव केला आहे.

हेही वाचा - प्रशासनिक अधिकारियों के बीच प्रधानमंत्री का आह्वान, आत्मनिर्भर और आधुनिक भारत 21वीं सदी का सबसे बड़ा लक्ष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.