ETV Bharat / bharat

Mental falls off eighth floor : रूग्णालयाच्या 8व्या मजल्यावरून खाली पडला रुग्ण, प्रकृती चिंताजनक - सुजित अधिकारी असे रुग्णाचे नाव

शनिवारी कोलकाता येथील हॉस्पिटलच्या आठव्या मजल्यावर एका रुग्णाचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. आठव्या मजल्यावरील बाल्कनीत बसून हा रुग्ण खाली उडी मारण्याची धमकी देऊ लागला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र अखेर रुग्ण खाली पडला ( Mental falls off eighth floor ) आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. रुग्णाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Mental falls off eighth floor
Mental falls off eighth floor
author img

By

Published : Jun 25, 2022, 5:24 PM IST

कोलकाता : जवळपास दोन तास शर्थीची प्रयत्न करुनही कोलकाता येथील रुग्णालयाच्या 8व्या मजल्यावर चढलेल्या रुग्णाला वाचवण्यात अग्निशमन दलाला अपयश आले. रुग्णाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्समध्ये ( Institute of Neurosciences ) दाखल करण्यात आले आहे. सुजित अधिकारी असे रुग्णाचे नाव असून त्याच्यावर याच रुग्णालयात मानसिक आजारावर उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी मल्लिक मार्केटमध्ये असलेल्या या हॉस्पिटलच्या आठव्या मजल्यावरील खिडकीतून बाल्कनीत पोहोचले, त्यामुळे एकच खळबळ उडाली.

रूग्णालयाच्या 8व्या मजल्यावरून खाली पडला रुग्ण

सुजीतने असे का केले हे कोणालाच माहीत नाही. मात्र त्याला वाचवण्यासाठी अग्निशमन विभागाचे अनेक लोक उपस्थित होते. बाल्कनीत लटकलेल्या सुजितला समजवण्याचा खूप ( The patient's name is Sujit Adhikari ) प्रयत्न झाला. पण त्याला काहीच ऐकायचं नाही असं वाटत होतं. अग्निशमन विभागाचे लोक बाल्कनीजवळ दोन्ही बाजूला केलेल्या खिडक्यांमधून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तो मानायला तयार नव्हता. अखेर तो बाल्कनीतून पडताना दिसला आणि यादरम्यान अनेक ठिकाणी आदळल्यानंतर तो खाली पडला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • Kolkata, West Bengal | A patient has climbed out of a ward to sit on a highrise edge of the Institute of NeuroScience Hospital and is showing unwillingness to get down. Hydraulic ladder is reportedly being brought to bring him down pic.twitter.com/QWRhyhbhxq

    — ANI (@ANI) June 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सुजितला गेल्या गुरुवारी मानसिक त्रासामुळे मल्लीम बाजार येथील रुग्णालयात दाखल ( Admitted to hospital at Mallim Bazar )करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास अचानक ते हॉस्पिटलच्या आठव्या मजल्यावरील बाल्कनीत दिसला. त्याला वाचवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण केले. अग्निशमन दलाने हायड्रोलिक शिडीने त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णाने अग्निशमन दलाच्या जवानांना खाली उडी मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे अग्निशमन दलाला माघार घ्यावी लागली. त्याला वाचवण्यासाठी खाली गादी आणि जाळीची व्यवस्था केली होती. मात्र अग्निशमन दल आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले.

हेही वाचा -संतापजनक.. दारुड्या तरुणांनी केला शिवलिंगावर बिअरने अभिषेक.. गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.