ETV Bharat / bharat

MP Priyanka Chaturvedi : घाऊक बाजारपेठेतील महागाई नियंत्रणात ठेवा- प्रियंका चतुर्वेदी यांची राज्यसभेच्या शून्यप्रहरात मागणी - घाऊ बाजारपेठ महागाई निर्देशांक

वाढत्या महागाईला ( rising inflation in India ) वेळीच आळा घालावा, अशी मागणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम भारतातही ( crude oil impact on India ) जाणवू लागला आहे. फेब्रुवारी महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई 13.11 टक्क्यांवर पोहोचली ( wholesale inflation index in Feb 2022 ) आहे.

प्रियंका चतुर्वेदी
प्रियंका चतुर्वेदी
author img

By

Published : Mar 16, 2022, 3:45 PM IST

नवी दिल्ली- शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी ( MP Priyanka Chaturvedi in Rajyasabha ) यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात ( Zero Hour Submission ) घाऊक बाजारपेठेतील महागाईचा प्रश्न ( wholesale inflation in India ) उपस्थित केला. सामान्य माणसांवरी महागाईचा बोझा कमी करण्यासाठी सरकारने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी सभागृहाच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे.

वाढत्या महागाईला ( rising inflation in India ) वेळीच आळा घालावा, अशी मागणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.

हेही वाचा-Politics In Goa: गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी राजेंद्र आरलेकरांचे नाव चर्चेत, प्रमोद सावंतांनीही घेतली पंतप्रधानांची भेट

फेब्रुवारीत सलग 11 व्या महिन्यांत महागाईचा निर्देशांक दोन अंकी

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम भारतातही ( crude oil impact on India ) जाणवू लागला आहे. फेब्रुवारी महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई 13.11 टक्क्यांवर पोहोचली ( wholesale inflation index in Feb 2022 ) आहे. या काळात खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्या आहेत. तरी कच्च्या तेलाच्या आणि अखाद्य वस्तूंच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे फेब्रुवारीमध्ये घाऊक किमतीवर आधारित महागाई दरही वाढला. फेब्रुवारीत सलग 11 व्या महिन्यांत घाऊक बाजारपेठेतील महागाईचा निर्देशांक दोन अंकी राहिला आहे.

हेही वाचा-काका-पुतण्या धार्जिण्या लोकांना सुभेदार मल्हारराव होळकर यांची भीती - गोपीचंद पडळकर

कोण आहेत प्रियांका चतुर्वेदी

प्रियांका चतुर्वेदी यांनी डीएनए, तेहलका, फर्स्टपोस्ट यासारख्या वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे. बाल, शिक्षण, महिला सबलीकरण आणि आरोग्य यासारख्या विषयावर त्या कार्यरत आहेत. २०१३ साली प्रियांका चतुर्वेदी यांची काँग्रेसच्या प्रवक्त्या म्हणून निवड झाली होती. वृत्तवाहीन्यांवर, सोशल मिडीयावर पक्षाची बाजू हिरीरीने मांडण्यात त्या अग्रेसर होत्या. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून कार्यरत असताना प्रियांका चतुर्वेदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून राज्यसभेवर निवडून गेल्या आहेत.

etv play button

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.